AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांसाठी भरती, पदवीधरांना नोकरीचा चान्स

AAI Recruitment 2022 : भारतीय विमानतळ प्राधिकरणात Airports Authority of India (AAI) विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण जागा : ५५

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सिनियर असिस्टंट (अधिकृत भाषा) 06
शैक्षणिक पात्रता :
हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी+ 02 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + हिंदी/इंग्रजी भाषांतर प्रमाणपत्र/डिप्लोमा किंवा 02 वर्षे भाषांतराचा अनुभव + 02 वर्षे अनुभव

2) ज्युनियर असिस्टंट (HR) 07
शैक्षणिक पात्रता :
i) पदवीधर (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. / हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. (iii) 02 वर्षे अनुभव

3) सिनियर असिस्टंट (ऑपरेशन्स) 04
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) हलके वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

4) सिनियर असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स) 03
शैक्षणिक पात्रता :
(i) इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन / रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव

5) सिनियर असिस्टंट (फायनान्स) 12
शैक्षणिक पात्रता :
(i) B.Com (ii) 03 ते 06 महिन्यांचा कॉम्प्युटर कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव

6) ज्युनियर असिस्टंट (फायर सर्विसेस) 23
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/फायर इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) अवजड/मध्यम/हलके वाहन चालक परवाना

वयाची अट: 30 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 1000/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

पगार :
सिनियर असिस्टंट (अधिकृत भाषा) 36,000 ते 1,10,000 /-
ज्युनियर असिस्टंट (HR) – 31,000 ते 92,000/-
सिनियर असिस्टंट (ऑपरेशन्स) –36,000 ते 1,10,000 /-
सिनियर असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स) – 36,000 ते 1,10,000 /-
सिनियर असिस्टंट (फायनान्स)- 36,000 ते 1,10,000 /-
ज्युनियर असिस्टंट (फायर सर्विसेस) 31,000 ते 92,000/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 15 ऑक्टोबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 नोव्हेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : https://www.aai.aero/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Online अर्ज: Apply Online 

See also  NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबादमध्ये 63 जागांसाठी भरती