अभ्युदाय को-ऑप बँक लि.मुंबई येथे विविध जागा रिक्त

अभ्युदाय को-ऑप बँक लिमिटेड मुंबई येथे विविध पदांच्या १६ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ जानेवारी २०२२ आहे.

एकूण जागा : १६

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) उपमहाव्यवस्थापक ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठकडून संबंधित विषयातील बी.ई./बी.टेक (संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान) ०२) १५ वर्षे अनुभव ५० वर्षापर्यंत

२) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी -१५
शैक्षणिक पात्रता : नामांकित AICTE मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठकडून पदवी आणि सी.ए. / सी.एफ.ए. किंवा एम.बी.ए. / एम.एम.एस./ PGDBM वित्त/मार्केटिंग/व्यवसाय प्रशासन/माहिती तंत्रज्ञान (पूर्ण वेळ).

वयाची अट (व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी): ०१ डिसेंबर २०२१ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : १०००/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अधिकृत संकेतस्थळ : www.abhyudayabank.co.in

१ जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
२ जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
See also  बाल विकास प्रकल्प अधिकारी मुंबई येथे ७३ जांगासाठी भरती ; ७ वी पास उमेदवारांसाठी संधी