AIASL : एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये मोठी भरती

AIASL Recruitment 2022 : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेडमध्ये (Air India Air Services Limited) काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख १२ ते १६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ९:०० वाजता ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत आहे. AIASL Bharti 2022

एकूण जागा : ३०९

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 144
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर

2) यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 15
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)

3) हॅंडीमन 150
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०२२ रोजी २८ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : ५००/- रुपये [SC/ST/ExSM – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : १७,५२०/- रुपये ते २१,३००/- रुपये.
नोकरी ठिकाण : चेन्नई

निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखत (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM)
पद क्र.1: 12 & 13 नोव्हेंबर 2022 
पद क्र.2: 14 नोव्हेंबर 2022 
पद क्र.3: 15 & 16 नोव्हेंबर 2022 
मुलाखतीचे ठिकाण : Office of the HRD Department, Air India Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai – 600 043.

अधिकृत संकेतस्थळ : www.aiasl.in
जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा

See also  गुडन्यूज : प्राध्यापकांच्या ३ हजार ६४ रिक्त जागांची लवकरच भरती प्रकिया