भारतीय हवाई दलात 12वी पास उमेदवारांना मोठी संधी..

Air Force Agnipath Recruitment 2022 : भारतीय हवाई दलात अग्निवीर (अग्नीवीर वायु) च्या नवीन भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया ७ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून 23 नोव्हेंबर 2022 पर्यंत अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर जाऊन अर्ज करू शकतील.

एकूण जागा : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

पदाचे नाव: अग्निवीर वायु

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. भौतिकशास्त्र आणि गणित.

वय श्रेणी :
उमेदवाराचे वय 17.5 वर्षांपेक्षा जास्त आणि 21 वर्षांपेक्षा कमी असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 27 जून 2002 ते 27 डिसेंबर 2005 दरम्यान झालेला असावा.
परीक्षा फी : 250/-
वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये.

शारीरिक पात्रता: 
अर्ज करणाऱ्या पुरुष उमेदवाराची उंची किमान १५२.५ सेमी आणि महिला उमेदवाराची उंची किमान १५२ सेमी असावी.
पुरुष उमेदवारांच्या छातीची रुंदी किमान ७७ सेमी असावी. तो त्याची छाती 5 सेमीने फुगवू शकतो.

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड या टप्प्यात केली जाईल-:
ऑनलाइन चाचणी.
शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (PFT)
वैद्यकीय चाचणी.

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 07 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 नोव्हेंबर 2022 (05:00 PM)
परीक्षा (Online): 18 ते 24 जानेवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

See also  भारतीय पोस्टमध्ये 8 वी पाससाठी भरती, 63000 पर्यंत पगार मिळेल, आजच अर्ज करा