Akola District Police Driver Bharti 2019 Exam Question Paper


Akola District Police Driver Bharti 2019 Exam Question Paper

Akola Police Driver Bharti exam question paper 2019 Solved by our expert

अकोला जिल्हा चालक पोलीस 2019

Exam Date: दि. 04 ऑक्टोबर 2021

  1. अजय सुजयपेक्षा मोठा आहे. अजयपेक्षा प्रजय लहान आहे. सुजय प्रजयपेक्षा मोठा आहे, तर त्या तिघातील सर्वात लहान कोण?

1) अजय

2) सुजय

3) प्रजय

4) सुजय व प्रजय

उत्तर:3) प्रजय

 

  1. भाऊ व बहीण यांचे वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल, तर भावाचे वय किती वर्ष आहे?

1) 32 वर्ष

2) 30 वर्ष

3) 25 वर्ष

4) 24 वर्ष

उत्तर:4) 24 वर्ष

 

खालीलपैकी गटात न बसणारी आकृती कोणती?

1)

2)

3)

4)

उत्तर:3)

 

4.संच सईने 8 कागद 40 मिनिटात टाईप केले. तर 21 कागद टाईपकरण्यास तिला किती वेळ लागेल?

1) 2 तास

2) 1 तास 5 मिनिट

3)1 तास 45 मिनिट

4) 1 तास 55 मिनिट

उत्तर:3)1 तास 45 मिनिट

 

  1. दुचाकी सायकलीची किंमत 5,000 आहे. दुकानदार शेकडा 5 सूट देतो. तर किती रु. सूट मिळेल?

1) 200

2) 225

3) 250

4) 350

उत्तर:3) 250

 

  1. खालीलपैकी सामान्यनाम कोणते?

1) चपळाई

2) महागाई

3) नवलाई

4) आमराई

उत्तर:4) आमराई

 

  1. अकोला शहरातील भुईकोट किल्ला कोणता?

1) अफजलगड

2) असदगड

3) नर्नाळगड

4) यापैकी नाही

उत्तर:2) असदगड

 

  1. फुलांना सुगंध नसतो. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

1) प्रथमा

2) द्वितीया

3) तृतीया

4) चतुर्थी

उत्तर:4) चतुर्थी

 

  1. पूर्वाभिमुख या शब्दाचा योग्य अर्थ काय?

1) पूर्वेकडील प्रदेशातील लोक

2) पूर्वेकडे तोंड करून असलेला

3) पूर्वी कधीही न पाहिलेला

4) पूर्वी कधीही न घडलेले

उत्तर:2) पूर्वेकडे तोंड करून असलेला

 

  1. शिपाई शूर होता. वाक्यातील शूर काय आहे?

1) नाम

2) विशेषण

3) क्रियापद

4) सर्वनाम

उत्तर:2) विशेषण

 

  1. एका सांकेतिक लिपिमध्ये DON=33, BOAT=38, तर BOX =?

1)41

2) 51

3) 61

4) 71

उत्तर:1)41

 

  1. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?

1) जिल्हा परिषद अध्यक्ष

2) जिल्हा परिषद उपाध्यक्ष

3) जिल्हाधिकारी

4) मुख्य कार्यकारी अधिकारी

उत्तर:4) मुख्य कार्यकारी अधिकारी

 

  1. पुढील शब्दातील संधी सोडवा – बाग्विहार

1) वाग्वि+हार

2) वाकू+विहार

3) वा+विहार

4) वाग+ई+विहार

उत्तर:2) वाकू+विहार

 

  1. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

1) छगन भुजबळ

2) रणजीत देशमुख

3) जयंत पाटील

4) दिलीप वळसे पाटील

उत्तर:4) दिलीप वळसे पाटील

 

  1. जर 1 जानेवारी 2019 या दिवशी मंगळवार असेल तर त्याच वर्षी 31 डिसेंबर रोजी कोणता वार असेल?

1) रविवार

2) सोमवार

3) मंगळवार

4) बुधवार

उत्तर:3) मंगळवार

 

  1. राजनला एकच बहीण आहे. राजनच्या भाचीच्या मामीची आई ती राजनची कोण?

1) काकू

2) आजी

3) सासू

4) मामी

उत्तर:3) सासू

 

  1. डॉ. पंजाबराब कृषी विद्यापीठ, अकोला याची स्थापना कधी झाली?

1) 1969

2) 1970

3) 1965

4) 1971

उत्तर:1) 1969

 

  1. मी ATM मधून 500 रु. च्या काही नोटा काढल्या. या नोटांचे क्रमांक अनुक्रमे 521576 ते 521590 असे होते. तर मी ATM मधून किती रक्कम काढली?

1) 6,500

2) 7,000.

3) 7,500

4) .8, 000

उत्तर:3) 7,500

 

  1. डोळे हे जुल्मी गडे, रोखुनी मज पाहू नका, वाक्यातील काव्यरस ओळखा.

1) हास्य

2) अद्भुत

3) करुण

4) श्रृंगार

उत्तर:4) श्रृंगार

 

  1. ‘दी अनटचेबल्स’ हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे?

1) दया पवार

2) लक्ष्मण माने

3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

4) डॉ. नरेंद्र जाधव

उत्तर:3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

  1. उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

1) उंटीण

2) उंदणी

3) सांड

4) साडणी

उत्तर:4) साडणी

 

  1. ट्राफिक सिग्नलवर चालू बंद होणारा पिवळा लाईट दिसला तर कायकरावे?

1) जोरात जाते.

2) थाबावे

3) वेग कमी करून पुढे जाते

4) यापैकी काही नाही

उत्तर:3) वेग कमी करून पुढे जाते

 

23.चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते?

1) घोलवड

2) पुणे

3) राजेवाडी

4) महाबळेश्वर

उत्तर:1) घोलवड

 

  1. 7402-1425-869 =?

1) 3608

2) 5977

3)4108

4) 5108

उत्तर:4) 5108

 

  1. 48 व 72 यांचा म.सा.वि. किती?

1) 12

2) 32

3) 30

4) 24

उत्तर:4) 24

 

  1. 1. 280 रु. ला घेतलेली साडी विकल्यानंतर शेकडा 20 तोटा आलातर ती साडी किती रु. ला विकली असावी?

1) 1,224 रु.

2) 1,200 रु.

3) 1,124 रु.

4) 1.024 रु.

उत्तर:4) 1.024 रु.

 

  1. खालील चिन्ह काय दर्शवते?

1) गतिरोधक

2) थाबावे

3) हळू जा

4) धोकादायक खड्डा

उत्तर:4) धोकादायक खड्डा

 

  1. शिपायाकडून चोर पकडला गेला. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

1) कर्तरी

2) कर्मणी

3) भावे

4) यापैकी नाही

उत्तर:2) कर्मणी

 

  1. अकोला जिल्ह्याच्या सिमेला लागून नसलेला जिल्हा कोणता?

1) बुलढाणा

2) यवतमाळ

3) वाशिम

4) अमरावती

उत्तर:2) यवतमाळ

 

  1. डॉ. एपीजे अब्दुल कलाम साइंटिस्ट पुरस्कार (वैज्ञानिक) 2021 ने कोणाला सन्मानित केले गेले आहे?

1) विवेक बिंद्रा

2) सोहेल कश्यप

3) अकृषिका मल्होत्रा

4) डॉ. अमित केसरवाणी

उत्तर:4) डॉ. अमित केसरवाणी

 

  1. एकक स्थानी 3 हा अंक असलेल्या किती मूळ संख्या 1 ते 50 संख्ये दरम्यान आहेत?

1) चार

2) पाच

3) तीन

4) दोन

उत्तर:1) चार

 

  1. यवतमाळ व वाशिम हे जिल्हेकोणत्या प्रशासकीय विभागात येतात?

1) नागपूर

2) औरंगाबाद

3) चंद्रपूर

4) अमरावती

उत्तर:4) अमरावती

 

  1. राज्यपाल यांना कोण शपथ देतात?

1) मावळते राज्यपाल

2) राष्ट्रपती

3) उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

4) सरन्यायाधीश

उत्तर:3) उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

 

  1. प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

1) पौर्वात्य

2) अर्वाचीन

3) पाश्चात्य

4) पारंपारिक

उत्तर:2) अर्वाचीन

 

  1. व्यावसायिक वाहनाचा नोंदणी क्रमांक कसा असावा?

1) पिवळ्या रंगाच्या प्लेटवर काळी अक्षरे

2) काळ्या रंगाच्या प्लेटवर पिवळी अक्षरे

3) पांढऱ्या रंगाच्या प्लेटवर काळी अक्षरे

4) पांढऱ्या रंगाच्या प्लेटवर पिवळी अक्षरे

उत्तर:1) पिवळ्या रंगाच्या प्लेटवर काळी अक्षरे

 

  1. 9000 सेकंद म्हणजे किती तास?

1) 1 तास 30 मिनिट

2) 2 तास

3) 2 तास 30 मिनिट

4) 3 तास

उत्तर:3) 2 तास 30 मिनिट

 

  1. 13, 18, 24, 31,………………

1) 39

2) 40

3) 38

4) 33

उत्तर:1) 39

  1. एका सांकेतिक लिपिमध्ये DEAR हा शब्द GHDU असा लिहिला असेल तर PLATE हा शब्द कसा लिहिला जाईल?

1) SODWH

2) SDOWH

3) SODVE

4) SHODW

उत्तर:1) SODWH

 

  1. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती?

13, 27, 42, 58, 75,……..

1) 91

2) 93

3) 94

4) 95

उत्तर:2) 93

 

40.

1) 29

2) 32

3) 30

4) 31

उत्तर:1) 29

 

41.2021 ला ऑलंपिक गेम कोणत्या शहरात झाले?

1) टोकियो

2) रिओ

3) बिजींग

4) यापैकी नाही

उत्तर:1) टोकियो

 

  1. अकोला जिल्ह्यामध्ये किती पोलीस ठाणी आहेत?

1) 201

2) 22

3) 23

4) 24

उत्तर:3) 23

 

43.वाहन चालवताना बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी काय करावे?

1) वायपर चालू करावे

2) हेडलाईट चालू करावे

3) गॉगल घालावे

4 यापैकी काही नाही

उत्तर:2) हेडलाईट चालू करावे

 

  1. धोकादायकरित्या वाहन चालवणे हे भा.द.वि. च्या कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे?

1) 277

2) 278

3) 279

4) 280

उत्तर:3) 279

 

  1. GENERATOR यामध्ये किती स्वर आहेत?

1)3

2) 4

3) 5

4) 6

उत्तर:2) 4

 

  1. 12 ×1.2/0.16 = किती?

1) 900

2) 90

3) 9

4)0.9

उत्तर:2) 90

 

  1. पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात. या वाक्यातील उद्देश ओळखा.

1) पांढरे

2) स्वच्छ

3) दान

4) शोभा

उत्तर:3) दान

 

  1. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण?

1) पु.ल. देशपांडे

2) वि.स. खांडेकर

3) डॉ. थोंडो केशव कर्वे

4) यापैकी नाही

उत्तर:3) डॉ. थोंडो केशव कर्वे

 

  1. अकोला जिल्ह्यातील महान धरण कोणत्या नदीवर आहे?

1) मोर्णा

2) काटेपुर्णा

3) वैनगंगा

4) यापकी नाही

उत्तर:2) काटेपुर्णा

 

  1. समानार्थी शब्द सांगा. अवनी

1) रवी

2) घाट

3) खाडी

4) धरती

उत्तर:4) धरती

 

  1. पंचकोनाच्या सर्व अंतर्गत कोनाची बेरीज…….असते.

1) 7200

2) 5400

3) 360°

4) 180°

उत्तर:2) 5400

 

  1. 0.125?

1) 1/4

2) 1/8

3) 8

4) 4

उत्तर:2) 1/8

 

  1. कपिल देव छान खेळत होता. काळ ओळखा.

1) साधा भूतकाळ

2) अपूर्ण भूतकाळ

3) साधा वर्तमानकाळ

4) भविष्यकाळ

उत्तर:2) अपूर्ण भूतकाळ

 

  1. राजू अभ्यास कर. वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता?

1) संकेतार्थ

2) आज्ञार्थ

3) विध्यर्थ

4) स्वार्थ

उत्तर:2) आज्ञार्थ

 

  1. निरज चोप्राने भारताला टोकियो ऑलंपिकमध्ये कोणत्या खेळप्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले?

1) थाळीफेक

2) भालाफेक

3) मुष्ठीयुद्ध

4) कुस्ती

उत्तर:2) भालाफेक

 

  1. बोलणारा या शब्दातील मूळ धातु कोणता?

1) बोल

2) बोलणारा

3) बोलणे

4) बोलका

उत्तर:1) बोल

 

  1. ग्रह:गुरु: : तारा:?

1) शनि

2) शुक्र

3) सूर्य

4) बुध

उत्तर:3) सूर्य

 

  1. √56 + √620 + √25 =?

1) 5

2) √4

3) 9

4) 81

उत्तर:3) 9

 

  1. आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. हे विधान कोणत्या वाक्य प्रकारात येते ?

1) केवल वाक्य

2) संयुक्तवाक्य

3) मिश्रवाक्य

4) विकल्पबोधक वाक्य

उत्तर:3) मिश्रवाक्य

 

  1. कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरात सापडला होता?

1) वुहान

2) बिजींग

3) टोकियो

4) यापैकी नाही

उत्तर:1) वुहान

 

  1. सहलीस जाताना कराडजवळ उजाडले. प्रयोग ओळखा.

1) कर्तरी प्रयोग

2) शक्य कर्मणी प्रयोग

3) नवीन कर्मणी प्रयोग

4) भावे प्रयोग

उत्तर:4) भावे प्रयोग

 

  1. 45,000 रुपये रकमेचे 3 वर्ष मुदतीत 13,500 रु. सरळव्याज होते. तर व्याजाचा दर किती?

1) 20%

2) 15%

3) 12.5%

4). 10%

उत्तर:4). 10%

 

  1. नाम किंवा सर्वनामाचे रूप तयार करण्यास जी अक्षरे जोडतात त्यांना……..म्हणतात.

1) शब्द

2) कृदन्त

3) तद्धित

4) प्रत्यय

उत्तर:4) प्रत्यय

 

  1. सुधाजवळ मेघाच्या तिप्पट रुपये आहेत. दोघीचे मिळून 28 रु. होतात. तर सुधाजवळ मेघापेक्षा किती रु. जास्त आहेत?

1) 7

2) 12

3) 14

4) 16

उत्तर:3) 14

 

  1. भारताची मध्यवर्ती बँक कोणती?

1) SBI

2) RBI

3) IDBI

4) ICICI

उत्तर:2) RBI

  1. महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती?

1)33

2) 35

3) 34

4) 36

उत्तर:4) 36

 

  1. आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा.

1) दर्शक सर्वनाम

2) पुरुषवाचक सर्वनाम

3) संबंधी सर्वनाम

4) प्रश्नार्थक सर्वनाम

उत्तर:2) पुरुषवाचक सर्वनाम

 

  1. 80, 40, 20, 10,?

1) 8

2)5

3) 6

4) 4

उत्तर:2)5

 

  1. अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झाला?

1) 15 जून 1997

2) 1 जुलै 1999

3) 1 जुलै 1998

4) 15 जून 1998

उत्तर:3) 1 जुलै 1998

 

  1. घड्याळात दुपारी 3 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिटकाटा तासकाट्याला किती वेळा ओलांडेल?

1) 4

2) 5

3)6

4) 3

उत्तर:4) 3

 

  1. पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?

1) 3/4

2)13/18

3)7/8

4) 13/16

उत्तर:2)13/18

 

  1. भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?

1) बेंगलोर

2) सिकंदराबाद

3) चेन्नई

4) मुंबई

उत्तर:3) चेन्नई

 

  1. शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता?

1) कुकर्म

2) कूकर्म

3) कुकरम

4) कुर्कम

उत्तर:1) कुकर्म

 

  1. एक संख्या व तिचे वर्गमूळ यांचा गुणाकार 27 आहे. तर ती संख्या कोणती?

1) 6

2) 9

3) 3

4) 3

उत्तर:2) 9

 

  1. राष्ट्रीय एकता दिन कोणता?

1) 31 सप्टेंबर

2) 26 नोव्हेंबर

3) 6 डिसेंबर

4) 31 ऑक्टोबर

उत्तर:4) 31 ऑक्टोबर

 

  1. PUC चा अर्थ काय?

1) Public Under Control

2) Public Under Certificate

3) Pollution Under Control

4) Pollution Under Certificate

उत्तर:3) Pollution Under Control

 

  1. ABC: 6 :: XWV = ?

1) 69

2) 59

3) 49

4) 39

उत्तर:1) 69

 

  1. A,E, L,O,?

1) U

2) Z

3) C

4) Y

उत्तर:1) U

 

  1. एका संख्येतील अंकांची बेरीज 27 आहे. म्हणून तिला खालीलपैकी…….ने नक्की भाग जातो.

1) 6

2) 4

3) 8

4) 3

उत्तर:4) 3

 

  1. मधुराचा एका रांगेत सुरुवातीपासून 17 वा क्रमांक आहे व शेवटून23 वा क्रमांक आहे तर त्या रांगेत एकूण किती व्यक्ती असतील?

1) 38

2) 37

3) 40

4) 39

उत्तर:4) 39

 

  1. फळे, सफरचंद, डाळींब, योग्य वेन आकृती ओळखा.

1)

2)

3)

4)

उत्तर:1)

 

  1. अंमली पदार्थाचे सेवन करुन वाहन चालवणे मोटार वाहन कायद्याच्या कोणत्या कलमान्वये गुन्हा आहे?

1) 183

2) 185

3)185

4) यापैकी नाही

उत्तर:2) 185

 

  1. खालील चिन्ह काय दर्शवते?

1) रुंदीची मर्यादा

2) उंचीची मर्यादा

3) वेग मर्यादा

4) वजन मर्यादा / लोड

उत्तर:4) वजन मर्यादा / लोड

 

  1. पारस येथील विद्यत द्रामध्ये वीजनिर्मिती कशापासून होते?

1) पाणी

2) कोळसा

3) वारा

4) यापैकी नाही

उत्तर:2) कोळसा

 

  1. कष्ट फार लाभ कमी या अर्थाची म्हण ओळखा.

1) दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ

2) डोंगर पोखरून उंदिर काढणे

3) गर्वाचे घर खाली

4) पळसाला पाने तीनच

उत्तर:2) डोंगर पोखरून उंदिर काढणे

 

  1. 21, 19, 16, 12,?

1)9

2) 7

3)6

4) 10

उत्तर:2) 7

 

  1. AZB, CXD, EVF, GTH, ?

1) JRI

2) IRJ

3) JOP

4) PKL

उत्तर:2) IRJ

 

  1. 90 मीटर लांबीची रेल्वेगाडी एक खांब 4 सेकंदात ओलांडते तरतिचा ताशी वेग किती?

1) 81 km

2) 83 km

3) 87 km

4) 85 km

उत्तर:1) 81 km

 

  1. मोटार वाहन कायदा कधी अस्तित्वात

1) 1988

2) 1989

3) 1990

4) 1987

उत्तर:1) 1988

 

  1. 4, 9,……25

1) 13

2) 14

3) 12

4) 16

उत्तर:4) 16

 

  1. 2 x 2 × 3 × 4×5 × 0 = ?

1) 240

2) 230

3) 325

4) 0

उत्तर:4) 0

 

  1. जिजाऊ माता यांचे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?

1) अकोला

2) बुलढाणा

3) अहमदनगर

4) पुणे

उत्तर:2) बुलढाणा

 

  1. एका चौरसाकृती बागेची लांबी 10 मीटर आहे. या बागेला तारेचेपाच पदरी कुंपण घालण्याचा खर्च प्रति मीटर रुपये 3 प्रमाणे कितीयेईल?

1) रु.600

2) रु.450

3) रु.200

4) रु.650

उत्तर:1) रु.600

 

  1. खालील चिन्ह काय दर्शवते?

1) ओव्हरटेकिंग करावे

2) ओव्हरटेक करु नये

3) वळणाचा रस्ता

4) यापैकी काही नाही

उत्तर:2) ओव्हरटेक करु नये

 

  1. गबरू कडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट बदक आहेत. त्यासर्वांचे एकूण पाय 96 आहेत तर एकूण मेंढ्या किती आहेत?

1) 12

2) 24

3) 10

4) 14

उत्तर:1) 12

 

96.शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कोणत्या ठिकाणी केला?

1) पन्हाळा

2) प्रतापगड

3) पुरंदर

4) सिंहगड

उत्तर:2) प्रतापगड

 

  1. जर विमानाला जहाज म्हटले, जहाजाला बैलगाडी म्हटले, बैलगाडीला रिक्षा म्हटले व रिक्षाला मोटार म्हटले तर यातील पाण्यावर चालणारे वाहन कोणते?

1) बैलगाडी

2) जहाज

3) मोटार

4) विमान

उत्तर:1) बैलगाडी

 

  1. एका बागेत आंब्याची एकूण 841 रोपे लावायची आहेत. जेवढ्या रांगा तेवढीच आंब्याची रोपे प्रत्येक रांगेत लावायची असल्यास प्रत्येकरांगेत किती रोपे लावता येतील?

1)16

2) 27

3) 29

4) 31

उत्तर:3) 29

 

  1. पक्षी:खग::मासा 😕

1) मिलिंद

2) मोती

3) तिमीर

4) मीन

उत्तर:4) मीन

  1. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. थंडा फराळ करणे.

1) थंड अन्न एकत्र करणे

2) सावकाश जेवणे

3) काहीही खाण्यास न मिळणे

4) भरपूर जेवणे

उत्तर:3) काहीही खाण्यास न मिळणे


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT

 

See also  Ratnagiri District Police Driver Bharti 2019 Exam Question Paper