अकोला महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती

Akola Mahanagarpalika Recruitment 2022 अकोला महानगरपालिकामध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवार दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ आहे. 

एकूण जागा : २४

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) / Medical Officer (Full Time) ०४
शैक्षणिक पात्रता :
एम.बी.बी.एस.

२) स्टाफ नर्स / Staff Nurse ०८
शैक्षणिक पात्रता :
जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग व MNC नोंदणी अनिवार्य आहे.

३) प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician ०५
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून १०+२ सह विज्ञान आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ मध्ये डिप्लोमा

४) कार्यक्रम सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : ग्रॅज्युएट, MS-CIT, टायपिंग इंग्रजी ४०, मराठी ३०, एक वर्षाचा अनुभव

५) वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) / Medical Officer (Part Time) ०७
शैक्षणिक पात्रता :
एम.बी.बी.एस.

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये]
पगार :
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) – ६०,०००/-
स्टाफ नर्स – २०,०००/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – १७,०००/-
कार्यक्रम सहाय्यक – १८,०००/-
वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) – ३०,०००/-

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २४ नोव्हेंबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अध्यक्ष (निवड समिती) तथा उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ, अकोला.
अधिकृत संकेतस्थळ : www.akola.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजच्या चालू घडामोडी : १८ नोव्हेंबर २०२२