नोकरीची उत्तम संधी.. अमरावती महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती (आज शेवटची तारीख)

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, अमरावती महानगरपालिका अंतर्गत काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवाराला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची आज म्हणजेच तारीख 24 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण जागा : २४

रिक्त पदाचे नाव :
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ)
स्टाफ नर्स
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
कार्यक्रम सहाय्यक
वैद्यकीय अधिक (अर्धवेळ)

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा : 18 ते 70 वर्षे
परीक्षा फी :
खुला प्रवर्ग – रु. 150/-
राखीव प्रवर्ग – रु. 100/-

इतका पगार मिळेल
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) Rs. 60,000/-
स्टाफ नर्स Rs. 20,000/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Rs. 17,000/-
कार्यक्रम सहाय्यक Rs. 18,000/-
वैद्यकीय अधिक (अर्धवेळ) Rs. 30,000/-

नोकरी ठिकाण – अमरावती
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष, (निवड समिती) तथा उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ अकोला
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट – www.amtcorp.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  नवी मुंबई महानगरपालिकेत 44 जागांसाठी भरती, विनापरीक्षा होणार थेट संधी..