आघारकर अनुसंधान संस्थान पुणे येथे विविध पदांची भरती

ARI Pune Recruitment 2022 : आघारकर अनुसंधान संस्थान (Agharkar Research Institute) पुणे येथे काही रिक्त पदांसाठी भरती सुरु आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2022 12 डिसेंबर 2022 आहे. ARI Pune Bharti 2022

एकूण जागा : ११

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) तांत्रिक अधिकारी ‘सी’ / Technical Officer ‘C’ ०१
शैक्षणिक पात्रता :
प्रथम श्रेणी बी.एस्सी / एम.एस्सी (मायक्रोबायोलॉजी) सह ०६ ते १२ वर्षे अनुभव

२) तांत्रिक सहाय्यक / Technical Assistant ०३
शैक्षणिक पात्रता
: प्रथम श्रेणी बी.एस्सी / एम.एस्सी (मायक्रोबायोलॉजी) सह ०१ वर्षे अनुभव

३) प्रयोगशाळा सहाय्यक / Lab Assistant ०२
शैक्षणिक पात्रता :
०१) एसएससी / १० वी परीक्षा उत्तीर्ण / १२ वी परीक्षा उत्तीर्ण ५०% गुणांसह आणि आयटीआय ०२) ०२ ते ०३ वर्षे अनुभव

४) अधिकारी / Officer ०२
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून प्रथम श्रेणी किंवा उच्च द्वितीय श्रेणी पदवी आणि कार्मिक किंवा आर्थिक किंवा साहित्य व्यवस्थापन मध्ये डिप्लोमा ०२) ०८ वर्षे अनुभव

५) सहाय्यक / Assistant ०३
शैक्षणिक पात्रता :
.मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समतुल्य किंवा कॉम्प्युटर ऍप्लिकेशन /संगणक सहाय्य व्यवस्थापन मध्ये पदवी / डिप्लोमा.

वयाची अट : २७ नोव्हेंबर २०२२ रोजी, [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी ; ५००/- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही]
पगार : १९,९००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ नोव्हेंबर २०२२ १२ डिसेंबर २०२२

अधिकृत संकेतस्थळ : www.aripune.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
शुद्धिपत्रक : इथे पहा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

See also  SRPF : राज्य राखीव पोलीस बलात 1201 जागांसाठी मेगाभरती