आयुष मंत्रालयाअंतर्गत विविध पदांची भरती ; 5वी ते 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

केंद्र सरकारच्या नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आयुष मंत्रालयाअंतर्गत असलेल्या ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये विविध पदांच्या 55 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट becil.com वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची १० डिसेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : ५५

१) एमटीएस (Multi Tasking Staff)- 32
शैक्षणिक पात्रता : 10वी / मॅट्रिक उत्तीर्ण.

२) हाऊस किपिंग स्टाफ (House Keeping Staff) – 20
शैक्षणिक पात्रता : ५वी उत्तीर्ण.

३) माळी (Gardner)- 01
शैक्षणिक पात्रता : ५वी उत्तीर्ण.

४) पर्यवेक्षक (Supervisor) – 01
शैक्षणिक पात्रता : किमान पदवीधर असणे आवश्यक आहे आणि दोन वर्षांचा अनुभवही आवश्यक आहे.

५) कचरा वेचक (Garbage Collector) – 01
शैक्षणिक पात्रता : ५वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे

मानधन :

मल्टी टास्किंग स्टाफ (MTS): ₹ 17537/- प्रति महिना
हाउसकीपिंग स्टाफ: ₹ 15908/- प्रति महिना
माली: ₹ 15908/- प्रति महिना
पर्यवेक्षक: ₹ 20,976/- प्रति महिना
कचरा संग्राहक: ₹ 15908/- प्रति महिना

निवड प्रक्रिया: लेखी चाचणी / मुलाखत.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० डिसेंबर २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.becil.com

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

 

See also  महावितरण पनवेल येथे ७४ जागांसाठी भरती ; असा करा अर्ज