BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. पुणे येथे विविध पदांसाठी भरती

BEL Bharat Electronics Limited Bharti 2022: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 29 सप्टेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज सबमिट करावा.

एकूण जागा : 11

पदाचे नाव:

प्रशिक्षणार्थी अभियंता: 07 पदे
शैक्षणिक पात्रता : BE/B. Tech/B. Sc अभियांत्रिकी

परिविक्षाधीन अभियंता: 04 पदे
शैक्षणिक पात्रता : ME / M. Tech / MS (फोटोनिक्स / अप्लाइड ऑप्टिक्स / लेझर / ऑप्टिकल इंजिनिअरिंग / इलेक्ट्रोप्टिक्स / ऑप्टोइलेक्ट्रॉनिक)

नोकरी ठिकाण : पुणे

वयोमर्यादा: 28 वर्षे.

वेतन श्रेणी: रु 40,000 ते 1,40,000/-

अर्ज पद्धती : ऑनलाइन

फी: फी नाही

निवड पद्धत: लेखी परीक्षा आणि मुलाखत

अधिकृत संकेतस्थळ : www.bel-india.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  MMRCL : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती