Bombay High Court Recruitment 2022 : बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये न्यायिक अधिकारी पदांच्या २५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करू शकतो. अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ एप्रिल २०२२ आहे.
एकूण जागा : २५
पदाचे नाव : न्यायिक अधिकारी/ Judicial Officers
शैक्षणिक पात्रता – जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश संवर्गातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी
अर्ज पद्धत – ऑनलाईन ईमेल / ऑफलाईन
ईमेल आयडी – [email protected]
अर्ज करण्याचा पत्ता – रजिस्ट्रार जनरल, मुंबई उच्च न्यायालय, फोर्ट, मुंबई, 400 032
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
हे पण वाचा :
- MPSC : जानेवारीत प्रसिद्ध होणार लिपीक-टंकलेखक पदांची जाहिरात ; भरतीबाबतचा नवीन GR
- युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती
- Police Bharti Question Set- 10
- Police Bharti Question Set- 9
- Police Bharti Question Set- 8