बॉम्बे उच्च न्यायालयात ‘वाहनचालक’ पदांसाठी भरती, पगार ६२,२०० मिळेल

बॉम्बे उच्च न्यायालयमध्ये वाहनचालक पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण ०८ जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ एप्रिल २०२२ आहे. 

एकूण जागा :

पदाचे नाव : वाहनचालक/ Driver

शैक्षणिक पात्रता :

०१) एस.एस.सी. (दहावी) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा ०२) मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. ०३) मोटर वाहन अधिनियम १९८८ (क्र. ५९/१९८८) प्रमाणे वैध व कार्यरत असा किमान हलके मोटार वाहन (LMV) चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) असावा ०४) किमान ३ वर्षे हलके किंवा जड मोटर वाहन चालवण्याचा अनुभव असावा.

वयो मर्यादा : २१ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : १००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते ६३,२००/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ एप्रिल २०२२ 

अधिकृत संकेतस्थळ : www.bombayhighcourt.nic.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

हे पण वाचा :

  • नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी मुंबई येथे या पदांसाठी भरती
  • SSC CHSL : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4500 जागांसाठी भरती ; पात्रता फक्त 12वी पास..
  • चालू घडामोडी प्रश्नमंजुषा : 6 डिसेंबर 2022
  • रोगी कल्याण समितीमध्ये विविध पदांची भरती
  • लष्करात 10वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी.. लिपिकसह विविध पदांची निघाली भरती

See also  MahaTransco : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. मुंबई येथे २४४ जागा रिक्त