BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये 10वी उत्तीर्णांना संधी.. ३५४ जागा रिक्त, वेतन 63200 पर्यंत

BRO Bharti 2022 : बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ३५४ जागांसाठी ही भरती होणार आहे. ज्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 17 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करू शकतात.

एकूण जागा : ३५४

पदाचे नाव आणि जागा  :

१) मल्टी स्किल्ड वर्कर पेंटरच्या – ३३ पदे

२) मेकॅनिकच्या -२९३ पदे

३) ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट – १६ पदे

४) मेस वेटर – १२ पदे

शैक्षणिक पात्रता :

मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष उत्तीर्ण. (कृपया अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना वाचा)

वयो मर्यादा : (SC/ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे.)

18 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार मल्टी स्किल्ड वर्कर पदांसाठी अर्ज करू शकतात. 18 ते 27 वर्षे वयोगटातील उमेदवार समान ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट आणि व्हेईकल मेकॅनिक पदांसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज फी:

माजी सैनिक आणि OBC उमेदवारांसह सामान्य, EWS साठी ₹ 50/-.
SC, ST, शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींसाठी कोणतेही शुल्क नाही.
शुल्क ऑनलाइन पेमेंट मोडद्वारे केले जाऊ शकते.

पगार :

मल्टी स्किल्ड वर्कर पेंटरच्या – 18,000 – 56,900

मेकॅनिकच्या – 18,000 – 56,900)

ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट –   19,900 – 63,200

मेस वेटर –  19,900 – 63,200

निवड प्रक्रिया
प्रात्यक्षिक चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि लेखी चाचणीद्वारे या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जानेवारी 2022

अधिकृत संकेतस्थळ : bro.gov.in 

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  MPSC Current Affairs : चालू घडामोडी 22 ऑक्टोबर 2022