CB Khadki : खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विनापरीक्षा थेट भरती, वेतन 85,000

CB Khadki Recruitment 2022 : खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (CB Khadki Bharti) 2022जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 29 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण जागा : ०८

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) स्त्रीरोगतज्ज्ञ 01
शैक्षणिक पात्रता :
(i) DGO/DNB/MS GYN (ii) 02 वर्षे अनुभव

2) बालरोगतज्ज्ञ 01
शैक्षणिक पात्रता :
(i) DCH/DNB/MD PhD (ii) 02 वर्षे अनुभव

3) अपघाती वैद्यकीय अधिकारी 02
शैक्षणिक पात्रता :
MBBS

4) लॅबोरेटरी तंत्रज्ञ 04
शैक्षणिक पात्रता :
(i) BSc (ii) DMLT/MLT (ii) 04 वर्षे अनुभव

परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण:
पुणे

वेतनमान :
स्त्रीरोगतज्ज्ञ – 85000/-
बालरोगतज्ज्ञ – 85000/-
अपघाती वैद्यकीय अधिकारी – 75000/-
लॅबोरेटरी तंत्रज्ञ – 19,590/-

निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
थेट मुलाखत: 29 नोव्हेंबर 2022 (वेळ: 11:00 AM)
मुलाखतीचे ठिकाण: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे 411003

अधिकृत वेबसाईट: https://kirkee.cantt.gov.in/
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  तरुणांसाठी आनंदाची बातमी ; राज्यात 7200 पदांची पोलीस भरती लवकरचं