मध्य रेल्वे मुंबई येथे विनापरीक्षा थेट भरती ; दरमहा 39000 रुपये पगार मिळेल

Central Railway Bharti 2022 : डॉ. बी.ए.एम. हॉस्पिटल मध्य रेल्वे मुंबई येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक १२ डिसेंबर २०२२ आहे

एकूण जागा : ०५

रिक्त पदाचे नाव : वरिष्ठ रहिवासी / Senior Residents
आवश्यक शैक्षणिक पात्रता : ०१) राज्य/केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी /DM/DNB किंवा संबंधित स्पेशॅलिटीमध्ये डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : ४० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : १५,६००/- रुपये ते ३९,१००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : १२ डिसेंबर २०२२
मुलाखतीचे ठिकाण : Medical Director’s Office, Dr. B.A.M. Hospital, Central Railway, Byculla, Mumbai. 400027.

अधिकृत संकेतस्थळ : www.cr.indianrailways.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा

See also  India Post Office Recruitment 2022 | डाक विभाग में दसवीं पास 98083 पदों पर निकली सीधी भर्ती