CGHS मुंबई येथे 84 जागांसाठी भरती ; 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवार करू शकतात अर्ज

CGHS Mumbai Bharti 2022: CGHS मुंबई (केंद्र सरकारची आरोग्य योजना मुंबई) ने विविध पदांच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 84

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

मल्टी-टास्किंग स्टाफ (मेडिकल अटेंडंट/लेडी मेडिकल अटेंडंट)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण

फार्मासिस्ट
शैक्षणिक पात्रता : (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसीमध्ये बॅचलर पदवी (बी. फार्म); आणि (ii) फार्मसी कायदा, 1948 अंतर्गत फार्मासिस्ट म्हणून नोंदणीकृत

नर्सिंग ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : (i) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून नर्सिंगमध्ये B.Sc (ऑनर्स); किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.Sc नर्सिंगचा नियमित अभ्यासक्रम; किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग.

लोअर डिव्हिजन क्लर्क
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण : मुंबई
फी: फी नाही

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 नोव्हेंबर 2022
अर्ज पाठवण्याचा पत्ता: अतिरिक्त संचालक केंद्र सरकार आरोग्य योजना कार्यालय, ओएलडी सीजीओ बिल्डिंग (प्रतिष्ठा भवन), तळमजला, दक्षिण विंग, 101, एमके रोड, न्यू मरिन लाइन्स, मुंबई – 400 020.

अधिकृत संकेतस्थळ : cghsmumbai.gov.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : 
लोअर डिव्हिजन क्लर्क: येथे क्लीक करा
मल्टी-टास्किंग स्टाफ (मेडिकल अटेंडंट/लेडी मेडिकल अटेंडंट): येथे क्लीक करा
फार्मासिस्ट : येथे क्लीक करा
नर्सिंग ऑफिसर: येथे क्लीक करा

हे पण वाचा :

See also  NCL Pune : नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे विविध पदांची भरती