केंद्रीय सरकार आरोग्य योजना मुंबई येथे ७१ जागा ; १२ वी ते पदवी उत्तीर्णांना संधी

केंद्रीय सरकार आरोग्य योजना मार्फत विविध पदांच्या ७१ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ सप्टेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : ७१ 

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) फार्मासिस्ट- १५
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्णसह विज्ञान विषय (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) ०२) मान्यताप्राप्त संस्थेकडून फार्मसी मध्ये डिप्लोमा किंवा न्यताप्राप्त विद्यापीठ पासून फार्मसी मध्ये पदवी (बी.फार्म) आणि नोंदणीकृत फार्मसी अंतर्गत फार्मासिस्ट म्हणून ०३) ०२ वर्षे अनुभव

२) लोअर डिव्हिजन लिपिक – २१
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी परीक्षा उत्तीर्ण

३) एमटीएस (एमए/एलएमए)- ३४
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) प्रथमोपचार प्रशिक्षण प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य.

४) फार्मासिस्ट (आयुर्वेदिक) – ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्णसह विज्ञान विषय (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) ०२) मान्यताप्राप्त संस्थेकडून फार्मसी मध्ये डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ पासून फार्मसी मध्ये पदवी (बी.फार्म) आणि नोंदणीकृत फार्मसी अंतर्गत फार्मासिस्ट म्हणून ०३) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) :

१) फार्मासिस्ट- २५,०००/-
२) लोअर डिव्हिजन लिपिक – १९,९००/-
३) एमटीएस (एमए/एलएमए)- १८,०००/-
४) फार्मासिस्ट (आयुर्वेदिक) – २५,५००/-

नोकरी ठिकाण : मुंबई व गोवा.

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ सप्टेंबर २०२१ आहे.

अधिकृत संकेतस्थळ : www.cghs.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : येथे क्लिक करा

See also  OF PUNE : आयुध निर्माण देहू रोड पुणे येथे 105 जागांसाठी भरती (आज शेवटची तारीख)