पुण्यातील केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभागात विविध पदांची भरती

CGST and Customs Pune Recruitment : केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभाग पुणे येथे काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा : ११

रिक्त पदाचे नाव :
कर सहाय्यक
स्टेनोग्राफर ग्रेड-II
हवालदार
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

परीक्षा फी : –

नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य आयुक्त सीजीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन, 41-ए, जीएसटी भवन वाडीस कॉलेज समोर, ससून रोड, पुणे-41100
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जानेवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ :www.cbic.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

उमेदवारासाठी महत्त्वाच्या सूचना :

उमेदवार साठीचे नियम,अटी व अर्ज केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असतील तथा पुणे विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून सुद्धा डाऊनलोड करू शकता.
ही भरती स्पोर्ट्स कोट्या अंतर्गत असल्यामुळे संबंधित मूळ जाहिरात वाचूनच अर्ज सादर करावेत.
वर नमूद केलेली पदे ही तात्पुरते स्वरूपाची असली तरी कायमस्वरूपी होऊ शकतात उमेदवारी कालावधी दोन वर्षाचा राहील.
स्टेनो ग्रेट दोनच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या क्रीडा प्रकाराच्या मैदानी चाचणीच्या एक दिवस आधी स्टेनो कौशल्या चाचणीसाठी हजर राहावे लागेल.
स्टेनो कौशल्य चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड केली जाईल आणि केवळ ते यशस्वी उमेदवार त्यांच्या क्रीडा प्रकाराच्या मैदानी चाचणीसाठी जातील.
Steno कौशल्य चाचणीत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा निवडीसाठी विचार केला जाणार नाही.
सर्व बाबतीत रीतसर भरलेला अर्ज बंद लिफाफ्यात असावा.

See also  Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मध्ये नवीन भरती