CISF Bharti : 10वी पास उमेदवारांसाठी 787 जागांसाठी भरती

CISF Recruitment 2022 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (Central Industrial Security Force) मार्फत काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2022 आहे. CISF Bharti 2022

पदाचे नाव : (कॉन्स्टेबल/ट्रेड्समन)

रिक्त पदाचा तपशील
1) कॉन्स्टेबल/कुक 304
2) कॉन्स्टेबल/कॉबलर 06+01
3) कॉन्स्टेबल/टेलर 27
4) कॉन्स्टेबल/बार्बर 102+07
5) कॉन्स्टेबल/वॉशर मॅन 118
6) कॉन्स्टेबल/स्वीपर 199
7) कॉन्स्टेबल/पेंटर 01
8) कॉन्स्टेबल/मेसन 12
9) कॉन्स्टेबल/प्लंबर 04
10) कॉन्स्टेबल/माळी 03
11) कॉन्स्टेबल/ वेल्डर 03

शैक्षणिक पात्रता:
स्वीपर: 10वी उत्तीर्ण
उर्वरित पदे/ट्रेड: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
माजी सैनिक: सैन्यात शिपाई / लान्स नाईक किंवा वायुसेना किंवा नेव्हीमधील समकक्ष पद असलेले माजी सैनिक कॉन्स्टेबल / ट्रेडडेमन पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. सुभेदार, एनबी-सुभेदार, हवालदार, नाईक किंवा लष्कर / वायुसेना / नौदल या समकक्ष पदांचा भूतकाळ असलेले माजी सैनिकदेखील पात्रतेच्या निकषांची पूर्तता करुन आणि त्यांच्या लेखी इच्छुकतेची पूर्तता करून खालच्या पदासाठी या पदामध्ये भाग घेऊ शकतात. त्यांची निवड झाल्यास ते संरक्षण दलात असलेल्या पदांच्या बरोबरीच्या पदावर दावा करणार नाहीत.

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०२२ रोजी १८ ते २३ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : 100 रुपये

शारीरिक पात्रता:
उंची:
General, SC & OBC
उमेदवार (पुरुष): 165 सेमी
महिला: 155 सें.मी.
छाती :
पुरुष :
78 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
ST उमेदवारांसाठी
महिला :
150 सेमी
पुरुष : 162.5 सेमी
छाती :
पुरुष :76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 21 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 डिसेंबर 2022 (11:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.cisf.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  उच्च शिक्षण संचालनालय गोवा येथे विविध पदांच्या २१२ जागांसाठी भरती