Current Affairs 10th August 2022: चालू घडामोडी १० ऑगस्ट २०२२


Current Affairs 10th August 2022

Daily Current Affairs (Date – 10th August 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 10 August 2022. Find Current General Knowledge 10th August 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 8th August 2022 – चालू घडामोडी 08 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 6th August 2022 – चालू घडामोडी 06 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 5th August 2022 – चालू घडामोडी 05 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 4th August 2022 – चालू घडामोडी 04 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 3rd August 2022 – चालू घडामोडी 03 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 2nd August 2022 – चालू घडामोडी 02 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 1st August 2022 – चालू घडामोडी 01 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 29th July 2022 – चालू घडामोडी 29 जुलै २०२२: Click Here
  • Current Affairs 28th July 2022 – चालू घडामोडी 28 जुलै २०२२: Click Here
See also  म्यूनिशन इंडिया लिमिटेड पुणे मध्ये ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु, त्वरित अर्ज करा

चालू घडामोडी १० ऑगस्ट 2022: Current Affairs August 10, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १० ऑगस्ट २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) “जागतिक आदिवासी दिवस”कधी साजरी करण्यात आला आहे?

(१)८ ऑगस्ट

(२) ९ऑगस्ट

(३) १०ऑगस्ट

(४)७ ऑगस्ट

उत्तर:(२) ९ ऑगस्ट

 

२) “डिफेन्स एक्स्पो २०२२” कोठे आयोजित करण्यात आला आहे?

(१) दिल्ली

(२)भोपाळ

(३) गांधीनगर

(४) मुंबई

उत्तर:(३) गांधीनगर

 

३) कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे?

(१) महाराष्ट्र

(२) बिहार

(३) मध्यप्रदेश

(४)उत्तरप्रदेश

उत्तर:(२) बिहार

 

४) भारत आणि कोणत्या देशात “एक्स वज्र प्रहार २०२२” युद्धसराव आयोजित केला आहे?

(१) रशिया

(२) इंग्लंड

(३) अमेरिका

(४)जपान

उत्तर:(३) अमेरिका

 

५) कोणत्या राज्याने “पंचामृत योजना” सुरु केली आहे?

(१) पंजाब

(२) महाराष्ट्र

(३) उत्तरप्रदेश

(४) मध्यप्रदेश

उत्तर:(३) उत्तरप्रदेश

See also  भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण पुणे भरती २०२२.

 

) ”नेशनल स्पोर्ट्सक्लायम्बिंग चम्पिअनशिप” कोणत्या राज्यात आयोजित होणार आहे?

(१) लद्दाख

(२) जम्मूकश्मीर

(३) उत्तराखंड

(४)आसाम

उत्तर:(३) उत्तराखंड

 

७) कोणत्या राज्यसरकारने “परवाज योजना” सुरु केली आहे?

(१) बिहार

(२) झारखंड

(३) काश्मीर

(४)लद्दाख

उत्तर:(३) काश्मीर

 

८) कोणी “इंडोनेशिया ओपन गोल्फ tournament” जिंकली आहे?

(१) अदिती अशोक

(२) गगनजीत भुल्लर

(३) शिव चौरासिया

(४) पंकज अडवाणी

उत्तर:(२) गगनजीत भुल्लर

 

९)“हिम ड्रोन ए थोन” कार्यक्रम कोणी सुरु केला आहे?

(१) रेल्वे सुरक्षा बल

(२) भारतीय सेना

(३) भारतीय वायू सेना

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) भारतीय सेना

 

१०) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळाडूने “८ पदके” जिंकलेआहे?

(१) साक्षी मल्लिक

(२) एम्मा मैकोन

(३) नीरज चोप्रा

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) एम्मा मैकोन

See also  Anganwadi Supervisor Bharti 2022 | आंगनवाड़ी सुपरवाइजर 200 पदों पर भर्ती

 

११) महाराष्ट्र विधानपरिषद विरोधीपक्षनेतापदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(१) अंबादास दानवे

(२) धनंजय मुंडे

(३) नीलम गोऱ्हे

(४)अजित पवार

उत्तर:(१) अंबादास दानवे

 

१२) कोणत्या देशातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिशांविरुद्ध एल्गार “पदंग” मैदान ला राष्ट्रीय स्मारक घोषित केले आहे?

(१) चीन

(२) जपान

(३) तैवान

(४)सिंगापूर

उत्तर:(४) सिंगापूर

 

१३) महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे त्यात किती लोकांनी शपथ घेतली आहे?

(१) १५

(२) १८

(३) २२

(४)११

उत्तर:(२) १८

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT