Current Affairs 10th November 2022 : चालू घडामोडी १0 नोव्हेंबर २०२२


Current Affairs 10th November 2022

Daily Current Affairs (Date – 10th November 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 10 November 2022. Find Current General Knowledge 10th November 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 9th November 2022 – चालू घडामोडी 09 नोव्हेंबर 2022: Click Here
  • Current Affairs 8th November 2022 – चालू घडामोडी 08 नोव्हेंबर 2022: Click Here
  • Current Affairs 5th November 2022 – चालू घडामोडी 05 नोव्हेंबर 2022: Click Here
  • Current Affairs 4th November 2022 – चालू घडामोडी 04 नोव्हेंबर 2022: Click Here
  • Current Affairs 3rd November 2022 – चालू घडामोडी 03 नोव्हेंबर 2022: Click Here
  • Current Affairs 2nd November 2022 – चालू घडामोडी 02 नोव्हेंबर 2022: Click Here
  • Current Affairs 1st November 2022 – चालू घडामोडी 01 नोव्हेंबर 2022: Click Here
See also  CG CMHO Recruitment 2022 : छत्तीसगढ़ सीएमएचओ ऑफिस सीधी भर्ती

चालू घडामोडी १0 नोव्हेंबर 2022: Current Affairs November 10, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १0 नोव्हेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) कोणत्या राज्याच्या मुख्यामंत्राने “ग्लोबल INVENTORS समिट २०२३” च्या लोगो चे अनावरण केले आहे?

(१)ओडिशा

(२) राजस्थान

(३) आंध्रप्रदेश

(४) आसाम

उत्तर:(३) आंध्रप्रदेश

 

२) १५ वी “एशियाई एअरगन चाम्पीअनशिप २०२२” कोठे सुरु होणार आहे?

(१) जपान

(२) सिंगापूर

(३) दक्षिण कोरिया

(४) लंडन

उत्तर:(३) दक्षिण कोरिया

 

३) फोर्ब्स नुसार भारताची कोणती कंपनी सर्वश्रेष्ठ नियोक्ता बनलीआहे?

(१) इन्फोसिस

(२) HCL

(३) रिलायन्स इंडस्ट्रीज

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) रिलायन्स इंडस्ट्रीज

 

४) कोणते राज्य “सोन्याची एक किमत” लागू करणारे राज्य ठरले आहे?

(१) महाराष्ट्र

(२) केरळ

(३) आसाम

(४) गुजरात

उत्तर:(२) केरळ

 

५) “विनिग द इनर बैटल” पुस्तक कोणी लिहिले आहे?

(१) एस. कृष्णामौली

(२) शेन वाटसन

(३) आर. सावंतन

(४) यापैकीनाही

उत्तर:(२) शेन वाटसन

See also  कृषि विभाग धुळे भरती २०२२.

 

६) ९ नोव्हेंबर हा दिवस कोणत्या राज्याचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो?

(१) महाराष्ट्र

(२) हरियाना

(३) उत्तराखंड

(४) गुजरात

उत्तर:(३) उत्तराखंड

 

७) कोणत्या मंत्रालयाने “भारतीय मातृभाषासर्वेक्षण” आयोजित केले गेले आहे?

(१) संस्कृती मंत्रालय

(२) गृहमंत्रालय

(३) आरोग्यमंत्रालय

(४) अर्थमंत्रालय

उत्तर:(२) गृह मंत्रालय

 

८) कोणत्या राज्याच्या “अनामलाई टायगर रिजर्व” ने“हत्ती दत्तक ग्रहण योजना” चे अनावरण केले आहे?

(१) तेलंगाना

(२) तामिळनाडू

(३) अरुणाचल प्रदेश

(४) आसाम

उत्तर:(२) तामिळनाडू

 

९) कोणत्या देशाच्या “आल्मा AND ऑस्कर” चित्रपटाने ने IFFI ची सुरवात झाली आहे?

(१) फ्रांस

(२) जर्मनी

(३) ऑस्ट्रिया

(४) लंडन

उत्तर:(३) ऑस्ट्रिया

 

१०) कोणत्या राज्याने “हस्तशिल्प नीती २०२२” सुरु केली आहे?

(१) बिहार

(२) राजस्थान

(३) मध्यप्रदेश

(४) हरियाना

उत्तर:(२) राजस्थान

 

११) “तोखू एमोंग बर्ड COUNT” कोणते राज आयोजित करणार आहे?

(१) मणिपूर

See also  MHT-CET Physics Crash Course “Theorem of Perpendicular Axis” Class 12

(२) आसाम

(३) मिझोरम

(४) नागलंड

उत्तर:(४) नागलंड

 

१२) डी. वाय चंद्रचूड हे कितव्या क्रमांकाचे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश बनले आहे?

(१) ४८

(२) ४९

(३) ५०

(४) ५१

उत्तर:(३) ५०

 

१३)९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण बनणार आहे?

(१) लक्ष्मीकांत देशमुख

(२) जयंत नारळीकर

(३) नरेंद्र चपळगावकर

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) नरेंद्र चपळगावकर

 

१३) ९६वेअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे?

(१) नाशिक

(२) वर्धा

(३) लातूर

(४) यवतमाळ

उत्तर:(२) वर्धा

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT