Current Affairs 13th October 2022 : चालू घडामोडी १३ ऑक्टोबर २०२२


Current Affairs 13th October 2022

Daily Current Affairs (Date – 13th October 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 13 August 2022. Find Current General Knowledge 13th October 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 12th October 2022 – चालू घडामोडी 12 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 11th October 2022 – चालू घडामोडी 11 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 10th October 2022 – चालू घडामोडी 10 ऑक्टोबर 2022: Click Here

चालू घडामोडी १३ ऑक्टोबर २०२२: Current Affairs October 13, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १३ ऑक्टोबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) कोणता दिवस “जागतिक अर्थराईटीस दिन” म्हणून साजरा केला जातो?

See also  माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 445 जागांसाठी भरती २०२२. (शुद्धिपत्र)

(१)१० ऑक्टोंबर

(२) ११ऑक्टोंबर

(३) १२ऑक्टोंबर

(४) १३ऑक्टोंबर

उत्तर:(३) १२ ऑक्टोंबर

 

२) भारताचे ५० वे मुख्य न्यायाधीश म्हणून कोण नियुक्त होणार आहे?

(१) न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड

(२) न्यायमूर्तीउदय लळीत

(३) न्यायमूर्ती संजय कौल

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(१) न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड

 

३) केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी कोणत्या ठिकाणी “ वाटर स्पोर्ट्स सेंटर” चे उद्घाटन केले आहे?

(१) उत्तरप्रदेश

(२) हिमाचल प्रदेश

(३) मध्यप्रदेश

(४) महाराष्ट्र

उत्तर:(२) हिमाचल प्रदेश

 

४) अमित शहा यांनी कोणत्या ठिकाणी”जयप्रकाश नारायण” यांच्या १५ फूट उंच प्रतिमेचे अनावरण केले आहे?

(१) मुंबई

(२) राणीगंज

(३) पटना

(४) सिताबदियारा

उत्तर:(४) सिताबदियारा

 

५) “WADA एथेलीट बायोलोगीकल पासपोर्ट सिम्पोसीस २०२२” कोठे आयोजित होणार आहे?

(१) दोहा

(२) रोम

(३) दिल्ली

(४) बीजिंग

उत्तर:(३) दिल्ली

 

See also  Current Affairs 4th July 2022 – चालू घडामोडी 0४ जुलै २०२२

६) टाईम हायर एजुकेशन नुसार २०२३ ची युनिवर्सिटी रंकिंग मध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहे?

(१) हावर्ड युनिवर्सिटी

(२) ऑक्सफोर्डयुनिवर्सिटी

(३) केब्रीजयुनिवर्सिटी

(४) स्टेनफोर्डयुनिवर्सिटी

उत्तर:(२) ऑक्सफोर्ड युनिवर्सिटी

 

७) ३६ व्या राष्ट्रीय खेळ २०२२ मध्ये प्रथम क्रमांकावर कोण आले आहे?

(१) सर्विसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड

(२) महाराष्ट्र

(३) हरियाना

(४) कर्नाटक

उत्तर:(१) सर्विसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड

 

८) ११ ऑक्टोबर २०२२ रोजी जपानच्या पूर्व पंतप्रधान शिंजो आबे यांना कोणता पुरस्कार देण्यात आला?

(१) भारत रत्न

(२) पद्मविभूषण

(३) पद्मश्री

(४)पद्मभूषण

उत्तर:(२) पद्मविभूषण

 

९) सूर्याचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या देशाने “कुआफु १” उपग्रह लौंच केला आहे?

(१) अमेरिका

(२) चीन

(३) जपान

(४) रशिया

उत्तर:(२) चीन

 

१०) कोणत्या राज्याने पहिल्यांदा “मानसिक स्वास्थ आणि सामाजिक सुरक्षा नीती” ची घोषणा केली आहे?

(१) मणिपूर

(२) मेघालय

(३) मिजोरम

(४) मध्यप्रदेश

See also  MHT CET 2022 Admit Card Released for for BPEd, MEd and BEd- MEd

उत्तर:(२) मेघालय

 

११) २०२२ चा “जपान पुरुष एकल पुरस्कार” कोणी जिंकला आहे?

(१) किदंबी श्रीकांत

(२) रॉजर फेडरर

(३) टेलर फ्रित्ज

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(३) टेलर फ्रित्ज

 

१२) इजराईल आणि कोणत्या देशात समुद्र विवादावर करार झाला आहे?

(१) फ्रांस

(२) लेबनॉन

(३) ऑस्ट्रेलिया

(४)वरीलपैकी नाही

उत्तर:(२) लेबनॉन

 

१३) कोणाची“गल्फ ओईल इंडिया” ची ब्रांड अम्बसीडर म्हणून निवड झाली आहे?

(१) स्मृती मानधना

(२) अमीर खान

(३) अक्षय कुमार

(४) करिश्मा कपूर

उत्तर:(१) स्मृती मानधना

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT