Current Affairs 14th October 2022 : चालू घडामोडी १४ ऑक्टोबर २०२२


Current Affairs 14th October 2022

Daily Current Affairs (Date – 14th October 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 14 October 2022. Find Current General Knowledge 14th October 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालूघडामोडी 14 OCTOBER 2022 | 14 October Current Affairs

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १४ ऑक्टोबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) “इब्सामार VII” या समुद्री युद्धसराव मध्ये कोणता देश सहभागी नाही आहे?

(१)मालदीव

(२) भारत

(३) ब्राझील

(४) दक्षिण आफ्रिका

उत्तर:(१) मालदीव

२) केंद्रीय मंत्रिमंडळाने “पीएम डीवाईन योजनेला” मंजुरी दिली आहे हि योजना कशाशी संबंधित आहे?

(१) उत्तर हिमालय क्षेत्र

(२) पश्चिम वाळवंटक्षेत्र

(३) पश्चिम घाटक्षेत्र

See also  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आष्टी – बीड भरती २०२२.

(४) पूर्वोत्तर क्षेत्र

उत्तर:(४) पूर्वोत्तर क्षेत्र

३) ४ थी वंदे भारत एक्सप्रेस कोठे धावणार आहे?

(१) दिल्ली ते वाराणसी

(२) दिल्ली ते कटरा

(३) अहमदाबाद ते मुंबई

(४) ऊना ते दिल्ली

उत्तर:(४) ऊना ते दिल्ली

४) कोणत्या राज्यातील भारताचे पहिले “कडावूर स्लेडर लोरीस अभयारण्य” लाअधिसूचित केले आहे?

(१) हिमाचल प्रदेश

(२) मध्यप्रदेश

(३) तामिळनाडू

(४) उतराखंड

उत्तर:(३) तामिळनाडू

५) ७ वे “इंडिया आर्ट फेस्टिवल” कोठे आयोजित होणार आहे?

(१) बंगलोर

(२) मुंबई

(३) जयपूर

(४) दिल्ली

उत्तर:(४) दिल्ली

६) मर्सर चे“CFA ग्लोबल पेन्शन इंडेक्स २०२२” मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(१) नेदरलँड्स

(२) आईसलँड्स

(३) डेन्मार्क

(४) थायलंड

उत्तर:(२) आईसलँड्स

७) द्रोपदी मुर्मू यांनी कोणत्या ठिकाणी “परम कामरूप” सुपर कम्प्युटर चे उद्घाटन केले आहे?

(१) IIT गुवाहाटी

(२) IIT जोधपुर

(३) IIT मुंबई

(४)IIT हैदराबाद

उत्तर:(१) IIT गुवाहाटी

८) कोणत्या देशात “गुगल प्ले POINTS” कार्यक्रम सुरु झाला आहे?

See also  कृषी विज्ञान केंद्र कोल्हापूर भरती २०२२.

(१) स्पेन

(२) फ्रांस

(३) भारत

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(३) भारत

Also see: Police Bharti 2022 Notification

९) “राष्ट्रीय आपदा प्राधिकरणाचे” निदेशक कोण बनली आहे?

(१) प्रतिमा भसीन

(२) मृणालिनी श्रीवास्तव

(३) विजय भाटीया

(४)वरीलपैकी नाही

उत्तर:(२) मृणालिनी श्रीवास्तव

१०) कोणत्या देशात “गांधी संग्रहालय” खोलले आहे?

(१) अमेरिका

(२) बांगलादेश

(३) दक्षिण आफ्रिका

(४) ऑस्ट्रेलिया

उत्तर:(१) अमेरिका

११) कोणत्या देशाच्या प्रधानमंत्री “अल्बर्ट पाहिमी पाडके” यांनी राजीनामा दिला आहे?

(१) चाड

(२) सुदान

(३) इथिओपिया

(४) थायलंड

उत्तर:(१) चाड

१२) कोण एका दिवसासाठी भारतातइंग्लंडची उच्चायुक्त बनलीआहे?

(१) रिया गर्ग

(२) जागृती यादव

(३) प्रतिमा शर्मा

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) जागृती यादव

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

See also  जलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT