Current Affairs 16th April 2022 – चालू घडामोडी १६ एप्रिल २०२२


Current Affairs 16th April 2022

Daily Current Affairs (Date – 16th April 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 16 April 2022. Find Current General Knowledge 16th April 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 15th April 2022 – चालू घडामोडी 15 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 14th April 2022 – चालू घडामोडी 14 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 13th April 2022 – चालू घडामोडी 13 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 12th April 2022 – चालू घडामोडी 12 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 11th April 2022 – चालू घडामोडी 11 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 9th April 2022 – चालू घडामोडी 09 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 8th April 2022 – चालू घडामोडी 08 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 7th April 2022 – चालू घडामोडी 07 एप्रिल 2022: Click Here

चालू घडामोडी 16 एप्रिल 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १६ एप्रिल २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

See also  औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ भरती २०२२.

१) कोणत्या दिवशी “हिमाचल दिवस” साजरा केला जातो?

(१)१२ एप्रिल

(२) १३ एप्रिल

(३) १४ एप्रिल

(४)१५ एप्रिल

उत्तर:(४) १५ एप्रिल

२)“वाटर कॉनक्लेव २०२२” चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(१) कोटा,जयपूर

(२)पुरी,ओडिशा

(३) कोच्ची,केरळ

(४) दिब्रुगड,आसाम

उत्तर:(४) दिब्रुगड,आसाम

३)कोणत्या राज्याने “बाबासाहेब आंबेडकर जयंती” “समानता दिवस” म्हणून साजरी करण्याची घोषणा केली आहे?

(१) तामिळनाडू

(२) तेलंगाना

(३) केरळ

(४)गोंवा

उत्तर:(१) तामिळनाडू

४)“स्ट्रीट चाइल्ड क्रिकेटवर्ल्डकप २०२३” चे आयोजन कोण करणार आहे?

(१)इंग्लंड

(२) भारत

(३) बांगलादेश

(४) आफ्रिका

उत्तर:(२) भारत

५) कोणाला २०२२ चा “माल्कॅम आदिसेशियापुरस्कार” साठी निवडले आहे?

(१) दीपक धर

(२)सुमितभाले

(३) सतीश अदिंगा

(४) प्रभात पटनायक

उत्तर:(४) प्रभात पटनायक

६) १६ एप्रिल ला पंतप्रधान नरेंद्र मोदी कोठे “१०८ फुट उंच हनुमान” ची मूर्तीचे उद्घाटन करणार आहे?

(१) शिमला,हिमाचल प्रदेश

See also  दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र नागपूर भरती २०२२.

(२) मोरबी,गुजरात

(३) रामेश्वरम,तामिळनाडू

(४) दिसपूर,आसाम

उत्तर:(२) मोरबी,गुजरात

  • Current Affairs 6th April 2022 – चालू घडामोडी 06 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 5th April 2022 – चालू घडामोडी 05 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 4th April 2022 – चालू घडामोडी 04 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 1st April 2022 – चालू घडामोडी १ एप्रिल २०२२: Click Here

७) “वायू सेना मार्शल अर्जन सिंह मेमोरिअल हॉक्की टूर्नामेंट” चे ३ रे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(१)चंडीगड

(२)दिल्ली

(३) रांची

(४)मुंबई

उत्तर:(१) चंडीगड

८) केंद्रीय आवास मंत्रालयाने किती शहरात “स्वनिधी से समृद्धी” कार्यक्रम सुरु केला आहे?

(१)१००

(२)१५०

(३) १२६

(४) २००

उत्तर:(३) १२६

९) कोणत्या देशाने “लेजर मिसाईल संरक्षण प्रणाली” चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?

(१)अमेरिका

(२) चीन

(३) भारत

(४) इस्राईल

उत्तर:(४) इस्राईल

१०) चर्चेत असलेले “नेप्चून ANTI-शिप क्रुज मिसाईल” कोणत्या देशाशी संबंधित आहे?

(१) रशिया

(२) अमेरिका

(३) चीन

See also  शासकीय तंत्र निकेतन, जालना मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.

(४) युक्रेन

उत्तर:(१) रशिया


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT