Current Affairs 19th July 2022 – चालू घडामोडी १९ जुलै २०२२


Current Affairs 19th July 2022

Daily Current Affairs (Date – 19th July 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 19 July 2022. Find Current General Knowledge 19th July 2022. Here we are trying to update Current Affairs. All the questions are important for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then you must follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 19 जुलै 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १९ जुलै २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) राष्ट्रपती निवडणुकी करतानिरीक्षक म्हणून“दिपाली मासीरकर” यांची निवड करण्यात आली होती, त्या कोणत्या महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या आहे?

(१)पुणे

(२) सोलापूर

(३) चंद्रपूर

(४)वर्धा

उत्तर:(३) चंद्रपूर

२) देशाच्या राष्ट्रपती पदासाठी निवडणूक कधी पार पडली?

(१) १७ जुलै

(२)१८ जुलै

(३) १९जुलै

(४) २०जुलै

उत्तर:(२) १८ जुलै

३) भारतात मंकीपोक्स चा दुसरा रुग्ण कोणत्या राज्यात आढळून आला?

See also  जिल्हा परिषद भंडारा मध्ये 34 जागांसाठी भरती २०२०

(१) केरळ

(२) तेलंगाना

(३) कर्नाटक

(४)आंध्रप्रदेश

उत्तर:(१) केरळ

४) आंतरराष्ट्रीय हॉक्की संघटनेचे अध्यक्ष कोणते होते ज्यांनी राजीनामा दिला आहे?

(१) नरेंद्र मोदी

(२) नरिंदर बात्रा

(३) राजनाथ सिंह

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) नरिंदर बात्रा

५)“ ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धा” मध्येकोणत्या भारतीय खेळाडू लासुवर्ण पदक मिळाले आहे?

(१) अभिनव बिंद्रा

(२) मैराज अहमद खान

(३) अंशुला कांत

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) मैराज अहमद खान

६) जागतिक अथेलेतीक्स स्पर्धेमध्ये सर्वात वेगवान महिला धावपटू कोण बनली आहे?

(१) फ्रेजर प्राईस

(२) मेरीअन जोन्स

(३) पी. टी. उषा

(४)यापैकी नाही

उत्तर:(१) फ्रेजर प्राईस

७) इस्राईल च्या“हायफा” बंदराचा ताबा कोणाकडे आला आहे?

(१) अनिल अंबानी

(२) गौतम अदानी

(३) रतन TATA

(४)भारती मित्तल

उत्तर:(२) गौतम अदानी

८) “नेल्सन मंडेला अंतरराष्ट्रीय दिन” कधी साजरा केला जातो?

(१) १५ जुलै

(२) १७ जुलै

(३) १८ जुलै

See also  स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी मार्गदर्शन वर्ग-2022 (Foundation Course)

(४) १९ जुलै

उत्तर:(३) १८ जुलै

९) भारतीय थलसेना प्रमुख“ मनोज पांडे” कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेले आहे?

(१) श्रीलंका

(२) म्यानमार

(३) बांगलादेश

(४)नेपाळ

उत्तर:(३) बांगलादेश

१०) आसाम आणि कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री यांनी सीमा विवाद मिटवण्यासाठी करार केला आहे?

(१) मिझोरम

(२) मणिपूर

(३) झारखंड

(४)अरुणाचल प्रदेश

उत्तर:(४) अरुणाचल प्रदेश

११) सर्बिया मधील “पैरासीन ओपन “ए” बुद्धिबळ turnament २०२२” कोणी जिंकली आहे?

(१) हर्षित राजा

(२) आर. प्रज्ञानंद

(३) डी. गुकेश

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) आर. प्रज्ञानंद

१२) कोठे“जनगणना वर्क स्टेशन“ चे उद्घाटन केले गेले आहे?

(१) IIT कानपूर

(२) IIT मद्रास

(३) IIT दिल्ली

(४)IIT मुंबई

उत्तर:(३) IIT दिल्ली

१३) कोणत्या देशाचे उपराष्ट्रपती “बदरा जुफ” भारताच्या दौर्यावर आले आहे?

(१) नेपाळ

(२) सर्बिया

(३) सुदान

(४)गाम्बिया

उत्तर:(४) गाम्बिया

१४) कोणत्यानौदलाच्या जहाजाला नुकतेच सेवेतून मुक्त केले आहे?

See also  CIL MT Recruitment 2022 | कोल इंडिया 1050 मैनेजमेंट ट्रेनी पदों पर निकली भर्ती

(१) INS विराट

(२) INS विक्रांत

(३) INS सिंधुध्वज

(४) INS अरिहंत

उत्तर: (३) INS सिंधुध्वज

१५) पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून कोणाला अतिरिक्त कारभार सोपवला आहे?

(१) भगतसिंह कोश्यारी

(२) ला गणेशन

(३) फागुचौहान

(४)यापैकी नाही

उत्तर: (२) ला गणेशन

१६) महाराष्ट्रात इंदोर हून येणारी बस कोणत्य नदीत पडली?

(१) गोदावरी

(२) तापी

(३) नर्मदा

(४)वर्धा

उत्तर: (३) नर्मदा

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT