Current Affairs 19th November 2022 : चालू घडामोडी १९ नोव्हेंबर 2022


Current Affairs 19th November 2022

Daily Current Affairs (Date – 19th November 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 19 November 2022. Find Current General Knowledge 19th November 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 18th November 2022 – चालू घडामोडी 18 नोव्हेंबर 2022: Click Here
  • Current Affairs 14th November 2022 – चालू घडामोडी 14 नोव्हेंबर 2022: Click Here
  • Current Affairs 12th November 2022 – चालू घडामोडी 12 नोव्हेंबर 2022: Click Here
  • Current Affairs 11th November 2022 – चालू घडामोडी 11 नोव्हेंबर 2022: Click Here
  • Current Affairs 10th November 2022 – चालू घडामोडी 10 नोव्हेंबर 2022: Click Here

चालू घडामोडी १९ नोव्हेंबर 2022: Current Affairs November 19, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १९ नोव्हेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) करोना नंतर नव्या कंपनी स्थापन करण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

(१)गुजरात

(२) हरियाना

(३) महाराष्ट्र

(४) उत्तरप्रदेश

उत्तर:(३) महाराष्ट्र

 

२) “सीवी आनंद बोस” कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले आहे?

(१) मणिपूर

(२) मिझोरम

(३) पश्चिम बंगाल

(४) आसाम

उत्तर:(३) पश्चिम बंगाल

 

३) कोणत्या राज्याने स्वतंत्रता सेनानीचे पेन्शन दुप्पट केलेआहे?

(१) गुजरात

(२) हरियाना

(३) महाराष्ट्र

(४) उत्तरप्रदेश

उत्तर:(३) महाराष्ट्र

 

४) कोणत्या राज्यसरकारने “रामायण व महाभारत सर्किट” बनवण्याचा निर्नात घेतला आहे?

(१) गुजरात

(२) हरियाना

(३) महाराष्ट्र

(४) उत्तरप्रदेश

उत्तर:(४) उत्तरप्रदेश

 

५) “बंडारू विल्स्नबाबू” कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्त केले आहे?

(१) इथिओपिया

(२) कोमोरोस

(३) मेडागास्कर

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) कोमोरोस

 

६) ८ वी “नॉर्वे-भारत संयुक्त कार्य समूह” ची बैठक कोठे आयोजित केली आहे?

(१) ओस्लो

(२) दिल्ली

(३) मुंबई

(४) बिहार

उत्तर:(३) मुंबई

 

७) भारत व कोणत्या देशात “द्विपक्षीय सायबर नीती” वर दिल्ली येथे बैठक आयोजित केली आहे?

(१) ऑस्ट्रेलिया

(२) फ्रांस

(३) सिंगापूर

(४) बांग्लादेश

उत्तर:(१) ऑस्ट्रेलिया

 

८) ISRO ने पहिले “खाजगी” रॉकेट प्रक्षेपण कोठून केले आहे?

(१) चांदीपूर

(२) पोखरण

(३) श्रीहरीकोटा

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) श्रीहरीकोटा

 

९) कोठे“भीमराव आंबेडकर विधीविश्वविद्यालय” स्थापन होणार आहे?

(१) लखनऊ

(२) भोपाळ

(३) पटना

(४) जयपूर

उत्तर:(४) जयपूर

 

१०) “ED” चे प्रमुख कोण आहे, ज्यांचा कार्यकाल १ वर्षसाठी वाढवण्यात आला आहे?

(१) संजय मिश्रा

(२) राजीव कुमार

(३) रमेश जोशी

(४) सोनाली सिंह

उत्तर:(१) संजय मिश्रा

 

११) कोणत्या देशात “CITES COP 19” बैठक आयोजित होणार आहे?

(१) भारत

(२) पनामा

(३) फ्रांस

(४) इजिप्त

उत्तर:(२) पनामा

 

१२) “पेरीस ऑलम्पिक व PARA ऑलम्पिक २०२४ चे शुभंकर” काय आहे?

(१) मिरायतोवा

(२) सोमायटी

(३) विनिसियस

(४) फ्रिजीयन कैप

उत्तर:(४) फ्रिजीयन कैप

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT

 

See also  MPSC Subordinate Services Group B Combine Preliminary Examination 2022 – Final Answer Key