Current Affairs 1st December 2022 : चालू घडामोडी 0१ डिसेंबर २०२२


Current Affairs 1st December 2022

Daily Current Affairs (Date – 1st December 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 01 December 2022. Find Current General Knowledge 1st December 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 0१ डिसेंबर २०२२: Current Affairs December 01, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0१ डिसेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……..

१) “जागतिक एड्स दिन” कधी साजरा करण्यात येतो?

(१)१ नोव्हेंबर

(२) १ डिसेंबर

(३) १ जानेवारी

(४) १ ऑक्टोबर

उत्तर:(२) १ डिसेंबर

 

२)कोणाला“केन्द्रीय लोकसेवा आयोगाचे” सदस्य म्हणून नियुक्त केले आहे?

See also  Har Ghar Tiranga Certificate 2022 | हर घर तिरंगा सर्टिफिकेट यहां घर बैठे डाउनलोड करें

(१) रचित मिश्रा

(२) प्रीती सुदन

(३) संजय अग्रवाल

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) प्रीती सुदन

 

३) कोणत्या देशाच्या “ग्रेट बेरीअर रीफ” ला जागतिक वारसा घोषित केला जाणारआहे?

(१) फ्रांस

(२) न्यूझीलंड

(३) ऑस्ट्रेलिया

(४) इंग्लंड

उत्तर:(३) ऑस्ट्रेलिया

 

४) कोणत्या देशाच्या “नारगेसी” चित्रपटाला IFFI मध्ये युनेस्को गांधी पदक मिळाले आहे?

(१) नेपाळ

(२) इराण

(३) बांग्लादेश

(४) म्यानमार

उत्तर:(२) इराण

 

५) भारताने आपले पहिले खाजगी लौन्च PAD “अग्निकुल कोसमोस” कोठे स्थापित केले आहे?

(१) चांदीपूर

(२) पोखरण

(३) श्रीहरीकोटा

(४) रानीखेत

उत्तर:(३) श्रीहरीकोटा

 

६) “आंतरराष्ट्रीय लुसोफोन महोस्तव” कोठे आयोजित केला गेला आहे?

(१) गोवा

(२) मुंबई

(३) जयपूर

(४) दिल्ली

उत्तर:(१) गोवा

 

७) कोणाला“PARA स्पोर्ट पर्सन ऑफ द इयर” पुरस्कार मिळाला आहे?

(१) स्वरूप सिंह

See also  ग्राम विकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषद, आरोग्य विभाग लातूर भरती २०२१.

(२) अवनी लेखरा

(३) सृष्टी बक्षी

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) अवनी लेखरा

 

८) SEBI ने“BSE” चे MD व CEO कोणाला घोषित केले आहे?

(१) उमा शर्मा

(२) सुंदरमण राममूर्ती

(३) अरुण गोयल

(४) राम शर्मा

उत्तर:(२) सुंदरमूर्ती राममूर्ती

 

९) २३ वे “हॉर्नबिल फेस्टिवल” कोठे आयोजित होणार आहे?

(१) मणिपूर

(२) मिझोरम

(३) नागालंड

(४) आसाम

उत्तर:(३) नागालंड

 

१०) भारताने कोणत्या देशाला १०० मिलियन डॉलर ची मदत केली आहे?

(१) नेपाल

(२) श्रीलंका

(३) म्यानमार

(४) मालदीव

उत्तर:(४) मालदीव

 

११) लेखक“इमायम” यांना“कुवेम्पु राष्ट्रीय पुरस्कार २०२२” मिळाला आहे, हा पुरस्कार कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

(१) महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) कर्नाटक

(४) तामिळनाडू

उत्तर:(४) तामिळनाडू

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here


 

See also  MPSC Interview of Block Development officer- Group A (for LLB Candidate)

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT