Current Affairs 1st September 2022: चालू घडामोडी 0१ सप्टेंबर २०२२


Current Affairs 1st September 2022

Daily Current Affairs (Date – 1st September 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 01 September 2022. Find Current General Knowledge 1st September 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 30th August 2022 – चालू घडामोडी 30 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 29th August 2022 – चालू घडामोडी 29 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 27th August 2022 – चालू घडामोडी 27 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 26th August 2022 – चालू घडामोडी 26 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 25th August 2022 – चालू घडामोडी 25 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 24th August 2022 – चालू घडामोडी 24 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 22nd August 2022 – चालू घडामोडी 22 ऑगस्ट 2022: Click Here
See also  वित्त विभाग महाराष्ट्र भरती २०२२.

चालू घडामोडी 0१ सप्टेंबर २०२२: Current Affairs September 01, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0१ सप्टेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……..

१) संयुक्त राष्ट्राने “आफ्रिकीलोकांसाठी आंतरराष्ट्रीय दिन” कधी साजरी करण्यात आला आहे?

(१)३० ऑगस्ट

(२) ३१ऑगस्ट

(३) १ सप्टेंबर

(४) २सप्टेंबर

उत्तर:(२) ३१ ऑगस्ट

 

२) कोणत्या भारतीय व्यक्तीला “राष्ट्रमंडळ संसदीय संघाचे” कोषाध्यक्ष पदी निवड झालीआहे?

(१) अनुराग ठाकूर

(२) अनुराग शर्मा

(३) अनुष्का शर्मा

(४) राजीव कुमार

उत्तर:(२) अनुराग शर्मा

 

३) कोणत्या राज्यात “नुआखाई उत्सव” साजरी करण्यात आला आहे?

(१) पंजाब

(२) ओडिशा

(३) आसाम

(४) तेलंगाना

उत्तर:(२) ओडिशा

 

४) ६७ वा फिल्मफेअर पुरस्कार मध्ये कोणत्या चित्रपटाला “सर्वश्रेष्ठ चित्रपट पुरस्कार” मिळाला आहे?

(१) शेरशाह

(२) ८३

(३) पुष्पा

(४) मिमी

उत्तर:(१) शेरशाह

 

५) सध्या चर्चेत असलेली “अम्लान बोरगोहेन” कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(१) हॉक्की

(२) क्रिकेट

See also  ओमप्रकाश देवरा पीपल्स को-ऑप बँक मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.

(३) रनर

(४) फुटबाल

उत्तर:(३) रनर

 

६) “PARAKH”(परख) काय आहे?

(१) अंतरीक्ष उपग्रह

(२) आदिवासी परंपरा

(३) विद्यार्थ्यांसाठी नियामक पद्धती

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) विद्यार्थ्यांसाठी नियामक पद्धती

 

७) कोणत्या संस्थेने “इंडिया@१००” प्रतीस्पर्धात्म्कता रोडमेप जारी केला आहे?

(१) नीती आयोग

(२) प्रधानमंत्री आर्थिक सल्लागार परिषद

(३) इस्रो

(४) वित्त आयोग

उत्तर:(२) प्रधानमंत्री आर्थिक सल्लागार परिषद

 

८) कोणत्या संस्थेने आजादी अमृत महोस्तवामुळे “रंग स्वाधीनता” कार्यक्रमाचे आयोजन केले आहे?

(१) ललित कला अकादमी

(२) संगीत कला अकादमी

(३) भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) संगीत कला अकादमी

 

९) कोणत्या देशाच्या राष्ट्रपती “मैक्सिमा” यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे?

(१) इंग्लंड

(२) नेदरलंड

(३) आफ्रिका

(४)जपान

उत्तर:(२) नेदरलंड

 

१०) “मिखाईल गोर्बोचेव” यांचे नुकतेच निधन झाले आहे,ते कोणत्या देशाचे होते?

(१) चीन

(२) जपान

See also  MHT-CET Physics Crash Course “Formation of Stationary Waves” Class 12

(३) रशिया

(४) अमेरिका

उत्तर:(३) रशिया

 

११) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी “दिव्यांग पार्क” स्थापन करण्यात आला आहे?

(१) पुणे

(२) मुंबई

(३) नागपूर

(४)औरंगाबाद

उत्तर:(३) नागपूर

 

१२) कोणत्या राज्याने “विद्यानिधी योजना” सुरु केली आहे?

(१) महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) कर्नाटक

(४) तामिळनाडू

उत्तर:(३) कर्नाटक

 

१३) भारतीय रेल्वे ने कोणत्या ठिकाणी “मेघदूत मशीन” लावले आहे?

(१) मुंबई स्टेशन

(२) पुणेस्टेशन

(३) गोरखपूरस्टेशन

(४) अहमदाबादस्टेशन

उत्तर:(१) मुंबई स्टेशन

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT