Current Affairs 20th August 2022 : चालू घडामोडी २० ऑगस्ट २०२२


Current Affairs 20th August 2022

Daily Current Affairs (Date – 20th August 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 20 August 2022. Find Current General Knowledge 20th August 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 17th August 2022 – चालू घडामोडी 17 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 16th August 2022 – चालू घडामोडी 16 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 13th August 2022 – चालू घडामोडी 13 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 12th August 2022 – चालू घडामोडी 12 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 10th August 2022 – चालू घडामोडी 10 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 8th August 2022 – चालू घडामोडी 08 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 6th August 2022 – चालू घडामोडी 06 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 5th August 2022 – चालू घडामोडी 05 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 4th August 2022 – चालू घडामोडी 04 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 3rd August 2022 – चालू घडामोडी 03 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 2nd August 2022 – चालू घडामोडी 02 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 1st August 2022 – चालू घडामोडी 01 ऑगस्ट 2022: Click Here
See also  MHT-CET Physics Crash Course “Free and Forced Vibrations” Class 12

चालू घडामोडी २० ऑगस्ट 2022: Current Affairs August 20, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २० ऑगस्ट २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) कोणता दिवस “सद्भावना दिवस” म्हणून साजरा केला जात आहे?

(१)१८ ऑगस्ट

(२) १९ऑगस्ट

(३) २०ऑगस्ट

(४)२१ऑगस्ट

उत्तर:(३) २० ऑगस्ट

 

२)“हर घर जल” प्रमाणपत्र मिळणारे देशातील पहिले केंद्र्शाशित प्रदेश कोणता बनला आहे?

(१) जम्मू काश्मीर

(२)लद्दाख

(३) पुडुचेरी

(४) दादर नगर हवेली आणि दिव दमन

उत्तर:(४) दादर नगर हवेली आणि दिव दमन

 

३)हेल्थ इफेक्ट्स institute नुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे?

(१) बीजिंग

(२) दिल्ली

(३) मुंबई

(४)पुणे

उत्तर:(२) दिल्ली

 

४) १७ वा प्रवासी भारतीय दिवस२०२३ कोठे आयोजित होणार आहे?

(१) दिल्ली

(२) जयपूर

(३) हैदराबाद

(४)इंदोर

उत्तर:(४) इंदोर

 

५)कोणाचा“गृह सचिव” म्हणून कार्यकाल १ वर्षे वाढवला आहे?

(१) अमित शाह

(२) अजय कुमार भल्ला

See also  AWES आर्मी पब्लिक स्कूल मध्ये मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२ – त्वरित अर्ज करा

(३) सौरभ कुमार

(४) विनय मोहन क्वात्र

उत्तर:(२) अजय कुमार भल्ला

 

६)नाबार्डच्या चेअरमन पदी कोणाच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे?

(१) मोहम्मद मुस्तफा

(२) हर्ष कुमार भानवाला

(३) राजेश कोटेचा

(४)जी. आर. चिंतला

उत्तर:(१) मोहम्मद मुस्तफा

 

७) “स्वच्छता पंधरवडा” चे आयोजन कधी केले जात आहे?

(१) १५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट

(२) १६ ऑगस्ट ते३० ऑगस्ट

(३) १६ ऑगस्ट ते३१ ऑगस्ट

(४)१७ ऑगस्ट ते३१ ऑगस्ट

उत्तर:(३) १६ ऑगस्ट ते३१ ऑगस्ट

 

८)कोणाला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचे सचिव म्हणून नियुक्त केले आहे?

(१) श्वेता सिंह

(२) नकुल जैन

(३) राजेश वर्मा

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) राजेश वर्मा

 

९)कोणतादिवस भारतात “अक्षय ऊर्जा दिवस” म्हणून साजरी करण्यात येतो.

(१) १८ ऑगस्ट

(२) १९ऑगस्ट

(३) २०ऑगस्ट

(४) २१ ऑगस्ट

उत्तर:(३) २० ऑगस्ट

See also  सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया, मुंबई भरती २०२२.

 

१०)भारत आणि कोणत्या देशात “पिच ब्लेक” युद्धसराव आयोजितकेला जाणार आहे?

(१) अमेरिका

(२) जपान

(३) ऑस्ट्रेलिया

(४)चीन

उत्तर:(३) ऑस्ट्रेलिया

 

११) कोणाच्या हस्ते “AQUA BAJAR” या ऑनलाईन मार्केट अप्प्लीकेशन चे उद्घाटन केले आहे?

(१) नरेंद्र मोदी

(२) पुरुषोत्तम रुपाला

(३) मनसुखमाडवीय

(४)नितीन गडकरी

उत्तर:(२) पुरुषोत्तम रुपाला

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT