Current Affairs 21st March 2022 – चालू घडामोडी २१ मार्च २०२२


Current Affairs 21st March 2022

Current Affairs (Date – 21st March 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 21 March 2022. Find Current General Knowledge 21st March 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 21 मार्च 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २१ मार्च २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१)कोणत्या दिवशी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो?

(१)१९ मार्च

(२) २० मार्च

(३) २१ मार्च

(४)२२ मार्च

उत्तर:(२) २० मार्च

  • Current Affairs 10th March 2022- चालू घडामोडी 10 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 9th March 2022- चालू घडामोडी 09 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 8th March 2022- चालू घडामोडी 08 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 7th March 2022- चालू घडामोडी 07 मार्च 2022: Click Here 

२)कोणत्या दिवशी जागतिक वन दिवस साजरा केला जातो?

(१) १९ मार्च

(२) २० मार्च

(३) २१ मार्च

(४) २२ मार्च

उत्तर:(२) २१ मार्च

३) कोणत्याराज्य सरकारने भूमी रेकोर्ड साठी “दिशांक app” सुरु केले आहे?

(१) कर्नाटक

(२) पंजाब

(३) ओडिशा

(४) आसाम

उत्तर:(१) कर्नाटक

४) “मिस वर्ल्ड २०२१” कोण बनली आहे?

(१)करोलिना बिलाव्स्का

(२) जी.एन.singh

(३) श्री.सैनी

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(१)करोलिना बिलाव्स्का

५) कोणत्या देशात “महात्मा गांधी ग्रीन triangle” चे उद्घाटन झाले आहे?

(१) श्रीलंका

(२) दक्षिण आफ्रिका

(३) मालदीव

(४) मेदागास्कर

उत्तर:(४) मेदागास्कर

६)३१ वा जी.डी. बिर्ला पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(१) संजीव मलांडे

(२) नारायण प्रधान

(३) सुमन चक्रवती

(४) राजीव के वार्ष्णेय

उत्तर:(२) नारायण प्रधान

७)“भारतीय तटरक्षक जहाज सक्षम” कोठे नियुक्त केले आहे?

(१) विशाखापट्टणम

(२) कोच्ची

(३) चेन्नई

(४)गोवा

उत्तर:(४) गोवा

  • Current Affairs 15th March 2022- चालू घडामोडी 15 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 14th March 2022- चालू घडामोडी 14 मार्च 2022: Click Here 
  • Economic Survey of Maharashtra 2021 – 22 PDF Download
  • Current Affairs 12th March 2022- चालू घडामोडी 12 मार्च 2022: Click Here

८) संयुक्त राष्ट्र महासभा ने कोणत्या दिवसाला “इस्लामोफोबिया विरुद्ध लढण्यासाठी आंतरराष्ट्रीयदिवसम्हणून साजरा करण्याची मंजुरी दिली आहे?

(१)१५ मार्च

(२)१७ मार्च

(३) २० मार्च

(४) २१ मार्च

उत्तर:(१) १५ मार्च

९) “जागतिक आनंदी अहवाल २०२२” मध्ये भारत कोणत्या स्थानावरआहे?

(१)१३५

(२) १३६

(३) १३८

(४) १४०

उत्तर:(२) १३६

१०) “जागतिक आनंदी अहवाल २०२२” मध्ये कोणत्या देश पहिल्या स्थानावरआहे?

(१) फिनलंड

(२) नॉर्वे

(३) भारत

(४) अफगाणिस्तान

उत्तर:(१) फिनलंड

११)“जागतिक आनंदी अहवाल २०२२” मध्ये कोणत्या देश शेवटच्या स्थानावरआहे?

(१) फिनलंड

(२) नॉर्वे

(३) भारत

(४) अफगाणिस्तान

उत्तर:(४) अफगाणिस्तान

१२)कोणत्या देशात नवीन कोरोना १९ चे BA.१ आणि BA.२ सब-VARIANT मिळाले आहे?

(१) अमेरिका

(२) जपान

(३) चीन

(४) इजराईल

उत्तर:(४) इजराईल

१३)कोणता दिवस “जागतिक आनंदी दिवस” म्हणून साजरा केला जातो?

(१)१५ मार्च

(२)१७ मार्च

(३) २० मार्च

(४) २१ मार्च

उत्तर:(३) २० मार्च

१४) जपानने किती वर्षात भारतात ३.२ लाख कोटी रुपये गुंतवण्याची घोषणा केली आहे?

(१) ५

(२) ६

(३) ७

(४) ४

उत्तर:(१) ५

१५) २०५० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन चे लक्ष निश्चित करणारेदक्षिण भारतातील पहिले शहर कोणते आहे?

(१) दिल्ली

(२) शिमला

(३) हैद्राबाद

(४) मुंबई

उत्तर:(४) मुंबई

  • Current Affairs 21st March 2022- चालू घडामोडी 21 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 19th March 2022 – चालू घडामोडी १९ मार्च २०२२: Click Here
  • Current Affairs 17th March 2022- चालू घडामोडी 17 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 16th March 2022- चालू घडामोडी 16 मार्च 2022: Click Here 

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT

 

See also  CGPSC Recruitment 2022 : छत्तीसगढ़ लोक सेवा आयोग में निकली बंपर भर्ती