Current Affairs 21st October 2022 : चालू घडामोडी २१ ऑक्टोबर २०२२


Current Affairs 21st October 2022

Daily Current Affairs (Date – 21st October 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 21 October 2022. Find Current General Knowledge 21st October 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 19th October 2022 – चालू घडामोडी 19 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 18th October 2022 – चालू घडामोडी 18 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 17th October 2022 – चालू घडामोडी 17 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 15th October 2022 – चालू घडामोडी 15 ऑक्टोबर 2022: Click Here
  • चालूघडामोडी 14 OCTOBER 2022 Current Affairs in Marathi: Click Here
  • Current Affairs 13th October 2022 – चालू घडामोडी 13 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 12th October 2022 – चालू घडामोडी 12 ऑक्टोबर 2022: Click Here

चालूघडामोडी 21 OCTOBER 2022 | 21st October Current Affairs

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २१ ऑक्टोबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) “पोलीस हुतात्मा दिन” कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?

See also  SBI PO Recruitment 2022 | एसबीआई बैंक पीओ 2056 पदों पर निकली भर्ती

(१)२० ऑक्टोबर

(२) २१ऑक्टोबर

(३) १९ऑक्टोबर

(४) २२ऑक्टोबर

उत्तर:(२) २१ ऑक्टोबर

 

२) नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात कोणती संस्था स्थापन होणार आहे?

(१) मैत्री

(२) मित्र

(३) माणूस

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) मित्र

 

३) “मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) अध्यक्षपदी” कोणाची निवड करण्यात आली आहे?

(१) संदीप पाटील

(२) अभिजित काळे

(३) आशिष शेलार

(४) मिलिंद नार्वेकर

उत्तर:(२) अभिजित काळे

 

४) ५ वे “खेलो इंडिया युथगेम्स २०२२” कोठे आयोजित होणार आहे?

(१) गोवा

(२) हरियाना

(३) मध्यप्रदेश

(४) उत्तरप्रदेश

उत्तर:(३) मध्यप्रदेश

 

५) नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात “मिशन लाईफ” चे उद्घाटन केले आहे?

(१) बिहार

(२) ओडिशा

(३) गुजरात

(४) उत्तराखंड

उत्तर:(३) गुजरात

 

६) कोणत्या देशाने “निहोन्षु” साठी GI TAG मिळवण्यासाठी अर्ज केला आहे?

(१) अमेरिका

(२) जपान

See also  सिद्धिविनायक कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.

(३) चीन

(४) श्रीलंका

उत्तर:(२) जपान

 

७) कोणाला“संरक्षण सचिव” म्हणून नियुक्त केले आहे?

(१) अरमाने गिरीधर

(२) संजय मल्होत्रा

(३) तरुण बजाज

(४) प्रदीप सिंह खेरोला

उत्तर:(१) अरमाने गिरीधर

 

८) कोणत्या देशाच्या लोकांना “सखारोव प्राईज फॉर फ्रीडम ऑफ THOGHTS” पुरस्कार मिळाला आहे?

(१) रशिया

(२) युक्रेन

(३) कॅनडा

(४) मालदीव

उत्तर:(२) युक्रेन

 

९) कोठे १४ वे “जनजातीय युवा आदान-प्रदान कार्यक्रम” चे आयोजन केले गेले आहे?

(१) दिल्ली

(२) मुंबई

(३) हैदराबाद

(४) उदयपुर

उत्तर:(१) दिल्ली

 

१०) कोणते मंत्रालय “काशी तमिळ संगमम” कार्यक्रमआयोजीत करणार आहे?

(१) शिक्षण मंत्रालय

(२) रेल्वे मंत्रालय

(३) पर्यटन मंत्रालय

(४) खेळ मंत्रालय

उत्तर:(१) शिक्षण मंत्रालय

 

११) २०२२ चा “सर सय्यद उत्कृष्टता आंतरराष्ट्रीय पुरस्कार” कोणाला मिळाला आहे?

(१) फ्रान्सिस क्रीफर

(२) बारबरा मेटकाफ

(३) गोपी चंद नारंग

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) बारबरा मेटकाफ

 

१२) कोणत्या देशाच्या पंतप्रधान “लीज ट्रस” यांनी राजीनामा दिला आहे?

See also  Rajasthan Board Result 2022 | राजस्थान बोर्ड 10वीं रिजल्ट यहां चेक करें

(१) स्पेन

(२) स्वीडन

(३) इंग्लड

(४) कॅनडा

उत्तर:(३) इंग्लड

 

१३) कोणत्या संस्थेने “धन वर्षा” योजना सुरु केली आहे?

(१) SBI

(२) LIC

(३) बँक ऑफ बडोदा

(४)बँक ऑफ महाराष्ट्र

उत्तर:(२) LIC

 

१४) “आंबेडकर: ए लाईफ” पुस्तक कोणी लिहिले आहे?

(१) सलमान रश्दी

(२) शशी थरूर

(३) अरुण बन्सल

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) शशी थरूर

 

१५) १४ वे “वर्ल्ड स्पाईस कॉंग्रेस” कोठे आयोजित होणार आहे?

(१) पुणे

(२) मुंबई

(३) चेन्नई

(४) नाशिक

उत्तर:(२) मुंबई

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT