Current Affairs 22nd July 2022 – चालू घडामोडी २२ जुलै २०२२


Current Affairs 22nd July 2022

Daily Current Affairs (Date – 22nd July 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 22 July 2022. Find Current General Knowledge 22nd July 2022. Here we are trying to update Current Affairs. All the questions are important for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then you must follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 21st July 2022 – चालू घडामोडी 21 जुलै 2022: Click Here
  • Current Affairs 21st July 2022 – चालू घडामोडी 21 जुलै 2022: Click Here
  • Current Affairs 20th July 2022 – चालू घडामोडी २० जुलै २०२२: Click Here
  • Current Affairs 19th July 2022 – चालू घडामोडी १९ जुलै २०२२: Click here
  • Current Affairs 18th July 2022 – चालू घडामोडी १८ जुलै २०२२: Click Here
  • Current Affairs 15th July 2022 – चालू घडामोडी १५ जुलै २०२२: Click Here
  • Current Affairs 14th July 2022 – चालू घडामोडी १४ जुलै २०२२: Click Here
  • Current Affairs 13th July 2022 – चालू घडामोडी १३ जुलै २०२२: Click Here
  • Current Affairs 12th July 2022 – चालू घडामोडी 12 जुलै 2022: Click Here
See also  ONGC Non-Executive Question Paper: ONGC Non-Executive Exam 2019 Question Papers Pdf

चालू घडामोडी 22 जुलै 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २२ जुलै २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) भारताचे १५ वे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे?

(१)यशवंत सिंन्हा

(२) द्रोपदी मुर्मू

(३) रामनाथ कोविद

(४)नरेंद्र मोदी

उत्तर:(२) द्रोपदी मुर्मू

२) सर्वात तरुण राष्ट्रपती कोण आहे?

(१) यशवंत सिंन्हा

(२) द्रोपदी मुर्मू

(३) रामनाथ कोविद

(४)राजेंद्र प्रसाद

उत्तर:(२) द्रोपदी मुर्मू

३) स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिले राष्ट्रपती कोण असणार आहे?

(१) यशवंत सिंन्हा

(२) द्रोपदी मुर्मू

(३) रामनाथ कोविद

(४) राजेंद्र प्रसाद

उत्तर:(२) द्रोपदी मुर्मू

४) सर्वात जास्त लैंगिक अत्याचार कोणत्या राज्यात होत आहे?

(१) महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) राजस्थान

(४)पंजाब

उत्तर:(३) राजस्थान

५) फोर्ब्सनुसार जगातील 4 थे श्रीमंत भारतातील व्यक्ती कोणती?

(१) बिल गेट्स

(२) मुकेश अंबानी

(३) गौतम अदानी

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) गौतम अदानी

) “लॉर्डस” मैदानावर कोणत्या खेळाडूने द्विशतक करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे?

(१) रोहित शर्मा

See also  NHM Dhule Bharti Result: आरोग्य विभाग – राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे भरती उमेदवारांची पात्र, अपात्र यादी

(२) विराट कोहली

(३) चेतेश्वर पुजारा

(४)रवींद्र जडेजा

उत्तर:(३) चेतेश्वर पुजारा

७) कोणत्या न्यायालयाने निर्णय दिलेला आहे कि “अविवाहित महिलांना गर्भपात करण्यापासून रोखता येणार नाही”

(१) उच्च न्यायालय

(२) सर्वोच्च न्यायालय

(३) सत्र न्यायालय

(४)दिवाणी न्यायालय

उत्तर:(२) सर्वोच्च न्यायालय

८) नीती आयोगाने जारी केलेल्या “Innovation Index” नुसार कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

(१) महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) कर्नाटक

(४) तेलंगाना

उत्तर:(३) कर्नाटक

९) केंद्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली“MSP” साठी समिती गठीत केली आहे?

(१) संजय कुमार

(२) संजय अग्रवाल

(३) संजय राऊत

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) संजय अग्रवाल

१०) “ISSF” शुटींग वर्ल्डकप २०२२ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(१) चीन

(२) अमेरिका

(३) भारत

(४)जपान

उत्तर:(३) भारत

११) “बियोंड द मिस्टी विल,टेम्पल टेल्स ऑफ उत्तराखंड” पुस्तकाचे लेखक कोण आहे?

(१) सलमान रश्दी

(२) आराधना जौहरी

(३) आरती जांगीड

(४)सीमा पवार

उत्तर:(२) आराधना जौहरी

१२) “स्वर्णवीर नारी योजना” कोणत्या राज्याने सुरु केली आहे?

See also  लीलावती रुग्णालय मुंबई मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.

(१) महाराष्ट्र

(२) ओडिशा

(३) आसाम

(४)दिल्ली

उत्तर:(३) आसाम

१३) कोणत्या राज्यात “ मिशन बुनियाद” चालू केले जाणार आहे?

(१) महाराष्ट्र

(२) ओडिशा

(३) आसाम

(४) दिल्ली

उत्तर:(४) दिल्ली

१४) कोणत्या कंपनीने “5G” नेटवर्क चे यशस्वी परीक्षण केले आहे?

(१) JIO

(२) VI

(३) AIRTEL

(४)यापैकी नाही

उत्तर:(३) AIRTEL

१५) “हेनले पासपोर्ट सूचकांक २०२२” मध्ये कोणता देश प्रथम आहे?

(१) चीन

(२) जपान

(३) अमेरिका

(४)सिंगापूर

उत्तर:(२) जपान


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT