Current Affairs 22nd March 2022 – चालू घडामोडी २२ मार्च २०२२


Current Affairs 22nd March 2022

Current Affairs (Date – 22nd March 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 22 March 2022. Find Current General Knowledge 22nd March 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 22 मार्च 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २२ मार्च २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१)कोणता दिवस “जागतिक जल दिवस” म्हणून साजरा केला जातो?

(१)२१ मार्च

(२) २०मार्च

(३) २२ मार्च

(४)२३ मार्च

उत्तर:(३) २२ मार्च

  • Current Affairs 21st March 2022- चालू घडामोडी 21 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 19th March 2022 – चालू घडामोडी १९ मार्च २०२२: Click Here
  • Current Affairs 17th March 2022- चालू घडामोडी 17 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 16th March 2022- चालू घडामोडी 16 मार्च 2022: Click Here 

२) कोणत्याराज्याची विधानसभा “पेपरलेस विधानसभा” बनली आहे?

(१) उत्तर प्रदेश

(२) नागालंड

(३) पंजाब

(४) महाराष्ट्र

उत्तर:(२) नागालंड

३)भारत ब्रोंड band नेटवर्क लिमिटेड (BBNL) चे विलय कोणत्या कंपनी सोबत केले जाणार आहे?

(१) BSNL

(२) AIRTEL

(३) JIO

(४) VODAFONE IDEA

उत्तर:(१) BSNL

४)एन. बिरेन सिंह यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदी नेमणूक झाली आहे?

(१)पंजाब

(२) मणिपूर

(३) मेघालय

(४) वरीलपैकीनाही

उत्तर:(२) मणिपूर

५)इंग्लंड ओपन BADMINTON चाम्पिअन शिप २०२२ पुरुष एकेरी मध्ये कोणी पदक जिकले आहे?

(१) लक्ष सेन

(२) विक्टर एक्सेलसन

(३) मुहम्मद शोहीबुल

(४) वरीलपैकीनाही

उत्तर:(२) विक्टर एक्सेलसन

६)भारत आणि कोणत्या देशात “लामितीये २०२२” सैन्य अभ्यास आयोजित केला जाणार आहे?

(१) सेशेल्स

(२) मालदीव

(३) श्रीलंका

(४) नेपाल

उत्तर:(१) सेशेल्स

७) हुरून ग्लोबल रिच २०२२ नुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?

(१) बिल गेट्स

(२) एलोन मस्क

(३) जेफ बेसोज

(४)वरीलपैकीनाही

उत्तर:(२) एलोन मस्क

८)कोणत्या संघटनेने “कार्बन DIOXIDE कर” आकारण्याचे घोषित केले आहे?

(१)युरोपिअन संघ

(२)आसियान

(३) आफ्रिकी संघ

(४) सार्क

उत्तर:(१) युरोपिअन संघ

९)हायपरसोनिक मिसाईल “किंजल” कोणत्या देशाचे आहे?

(१)भारत

(२) रशिया

(३) अमेरिका

(४) चीन

उत्तर:(२) रशिया

१०)मालदीव सरकारने “स्पोर्ट्सआयकॉन” पुरस्कार कोणाला प्रदान केला आहे?

(१) विराट कोहली

(२) सुरेश रैना

(३) रोहित शर्मा

(४) महेंद्र धोनी

उत्तर:(२) सुरेश रैना

  • Current Affairs 11th March 2022- चालू घडामोडी 11 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 10th March 2022- चालू घडामोडी 10 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 9th March 2022- चालू घडामोडी 09 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 8th March 2022- चालू घडामोडी 08 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 7th March 2022- चालू घडामोडी 07 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 5th March 2022- चालू घडामोडी 05 मार्च 2022: Click Here 

११)कोणता दिवस “संयुक्त राष्ट्राचा फ्रेंच भाषा दिन” म्हणून साजरा केला गेला?

(१) २१ मार्च

(२) २०मार्च

(३) २२ मार्च

(४) २३ मार्च

उत्तर:(२) २०मार्च

१२)कोणता दिवस “जागतिक डाऊन सिंड्रोम दिन” म्हणून साजरा केला जातो?

(१) २१ मार्च

(२) २०मार्च

(३) २२ मार्च

(४) २३ मार्च

उत्तर:(१) २१ मार्च

१३)आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(१) हेमांग अमीन

(२) जय शाह

(३) सौरव गांगुली

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) जय शाह

१४)”शाबास मिठू” कोणाचीबायओपीकआहे?

(१) स्मृती मानधना

(२) मिताली राज

(३) सायना नेहवाल

(४) नीरज चोप्रा

उत्तर:(२) मिताली राज


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT

 


See also  CGPSC Professor Recruitment 2022 | सीजीपीएससी प्रोफेसर 595 पदों पर भर्ती