Current Affairs 23rd April 2022 – चालू घडामोडी २३ एप्रिल २०२२


Current Affairs 23rd April 2022

Daily Current Affairs (Date – 23rd April 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 23 April 2022. Find Current General Knowledge 23rd April 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 22nd April 2022 – चालू घडामोडी 22 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 20th April 2022 – चालू घडामोडी 20 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 19th April 2022 – चालू घडामोडी 19 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 18th April 2022 – चालू घडामोडी 18 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 16th April 2022 – चालू घडामोडी 16 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 15th April 2022 – चालू घडामोडी 15 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 14th April 2022 – चालू घडामोडी 14 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 13th April 2022 – चालू घडामोडी 13 एप्रिल 2022: Click Here

चालू घडामोडी 23 एप्रिल 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २३ एप्रिल २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

See also  RRB Group D Recruitment 2022: रेलवे ग्रुप डी 103769 पदों पर बंपर भर्ती

१) “गुरु तेग बहादूर” यांच्या कितव्या प्रकाश पर्व वर पंतप्रधान यांनी लाल किल्ल्यावरूनराष्ट्राला संबोधित केले आहे?

(१)५०० वे

(२) ४०० वे

(३) ७०० वे

(४)८०० वे

उत्तर:(२) ४०० वे

२) “विजडन” ने वर्ष २०२२ साठी “क्रिकेटर ऑफ द एअर” कोणत्या २ भारतीय खेळाडूची नियुक्ती करण्यात आली आहे?

(१) रोहित शर्मा,जसप्रीत बुमराह

(२) रोहित शर्मा, के. एल. राहुल

(३) विराट कोहली, जसप्रीत बुमराह

(४) के. एल. राहुल,जसप्रीत बुमराह

उत्तर: (१) रोहित शर्मा,जसप्रीत बुमराह

) भारताचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(१) के. विजय राघवन

(२) अजय कुमार् सूद

(३) वि.के.सारस्वत

(४)वरीलपैकी नाही

उत्तर: (२) अजय कुमार् सूद

४) राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला आहे?

(१)१०

(२) १३

(३) १५

(४) १९

उत्तर:(२) १३

५) कोठे“बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्टता केंद्र योजना” चे उद्घाटन झाले आहे?

(१) दिल्ली

(२)जयपूर

(३) वाराणसी

(४) कोलकाता

See also  आर्मी लॉ कॉलेज पुणे “लिपिक, ड्रायव्हर, गार्डनर व इतर पदांचा” भरती जाहीर २०२२.

उत्तर:(३) वाराणसी

६) भूतान आणि सिंगापूर नंतर कोणत्या देशाने भीम युपीआय ची स्वीकृती केली आहे?

(१) संयुक्त अरब अमिरात

(२) श्रीलंका

(३) इजराईल

(४) पाकिस्तान

उत्तर:(१) संयुक्त अरब अमिरात

७)कोणत्या राज्याने किवा केंद्राशासीत प्रदेशाने शिक्षा गीत “इरादा कर लिया हे हमने” सुरु केले आहे?

(१)जम्मूकाश्मीर

(२)आसाम

(३) गोवा

(४)दिल्ली

उत्तर:(४) दिल्ली

८) २३ एप्रिल ला कोणत्या राज्याने “खोगजोम दिवस” साजरा केला आहे?

(१)अरुणाचल प्रदेश

(२)नागालंड

(३) मणिपूर

(४) मिजोरम

उत्तर:(३) मणिपूर

९) पहिले“अतुल्य भारत आंतरराष्ट्रीय संम्मेलन २०२२” चे आयोजन कोठे करन्यात आले आहे?

(१)मुंबई

(२) पुडुचेरी

(३) कोच्ची

(४) विशाखापट्टणम

उत्तर:(१) मुंबई

१०) “सिपेक” योजना पाकिस्तान आणि कोणत्या देशाची संयुक्त योजना आहे?

(१) चीन

(२) तुर्की

(३) भारत

(४) अफगाणिस्तान

उत्तर:(१) चीन


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

See also  फिल्म सिटी मुंबई भरती २०२२.

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT