Current Affairs 23rd July 2022 – चालू घडामोडी २३ जुलै २०२२


Current Affairs 23rd July 2022

Daily Current Affairs (Date – 23rd July 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 23 July 2022. Find Current General Knowledge 23rd July 2022. Here we are trying to update Current Affairs. All the questions are important for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then you must follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 22nd July 2022 – चालू घडामोडी 22 जुलै 2022: Click Here
  • Current Affairs 21st July 2022 – चालू घडामोडी 21 जुलै 2022: Click Here
  • Current Affairs 21st July 2022 – चालू घडामोडी 21 जुलै 2022: Click Here
  • Current Affairs 20th July 2022 – चालू घडामोडी २० जुलै २०२२: Click Here
  • Current Affairs 19th July 2022 – चालू घडामोडी १९ जुलै २०२२: Click here
  • Current Affairs 18th July 2022 – चालू घडामोडी १८ जुलै २०२२: Click Here
  • Current Affairs 15th July 2022 – चालू घडामोडी १५ जुलै २०२२: Click Here
  • Current Affairs 14th July 2022 – चालू घडामोडी १४ जुलै २०२२: Click Here
  • Current Affairs 13th July 2022 – चालू घडामोडी १३ जुलै २०२२: Click Here
  • Current Affairs 12th July 2022 – चालू घडामोडी 12 जुलै 2022: Click Here

चालू घडामोडी 23 जुलै 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २३ जुलै २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) कोणत्या ज्येष्ठ लेखकाचे नुकतेच निधन झाले आहे?

(१)नंदा खरे

(२) सलमान रश्दी

(३) चेतन भगत

(४)यापैकी नाही

उत्तर:(१) नंदा खरे

२) निरव मोदीची कोणत्या देशातून २५३ कोटीची संपत्ती जप्त करण्यात आली आहे?

(१) भारत

(२)हॉगकॉंग

(३) जपान

(४) अमेरिका

उत्तर:(२) हॉगकॉंग

३) हर घर तिरंगा मोहिमेनुसार प्रत्येक घरी कोणत्या तारखेदरम्यान तिरंगा फडकावण्याचे आव्हान नरेंद्र मोदी यांनी केले आहे?

(१) १२ते १४ ऑगस्ट

(२) ११ते १४ ऑगस्ट

(३) १३ते १५ ऑगस्ट

(४)१०ते १४ ऑगस्ट

उत्तर:(३) १३ते १५ ऑगस्ट

४) कोणत्या राज्यात आफ्रिकन स्वाईन फिवर चा शिरकाव झाला आहे?

(१) महाराष्ट्र

(२) कर्नाटक

(३) केरळ

(४)आसाम

उत्तर:(३) केरळ

५) कोणता देश भारताकडून ब्राम्होस क्षेप्नाश्त्र खरेदी करणार आहे?

(१) नेपाळ

(२) म्यानमार

(३) इंडोनेशिया

(४) श्रीलंका

उत्तर:(३) इंडोनेशिया

६) कोणत्या देशाचे पंतप्रधान “मारियो ड्रेगी” यांनी राजीनामा दिला आहे?

(१) ऑस्ट्रेलिया

(२) इटली

(३) आर्जेन्टिना

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) इटली

७) “डेनियल अवार्ड २०२२” कोनाला देण्यात आला आहे?

(१) धुती शाह

(२) गीता परिमल

(३) के. पी. कुमारन

(४)राम चोलीया

उत्तर:(३) के. पी. कुमारन

८)“शेख महम्मद सवा अल सलेम” कोणत्या देशाचे प्रधानमंत्री म्हणून नियुक्त झाले आहे?

(१) सौदी अरेबिया

(२) संयुक्त अरब अमिरात

(३) इराण

(४) कुवैत

उत्तर:(४) कुवैत

९)मानव यात्रा ड्रोन “वरुणा” चे नरेंद्र मोदी यांनी कोठे उद्घाटन केले आहे?

(१) मुंबई

(२) दिल्ली

(३) अहमदाबाद

(४)बंगलोर

उत्तर:(२) दिल्ली

१०) Flipkart ने कोणत्या राज्याच्या कौशल्य विकास मिशन सोबत करार केला आहे?

(१) महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) बिहार

(४)हरियाना

उत्तर:(३) बिहार

११) आंतरराष्ट्रीय हॉक्की महासंघाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे?

(१) नरिंदर बात्रा

(२) ब्रिजेश कुमार

(३) सिफ अहमद

(४)आर दिनेश

उत्तर:(३) सिफ अहमद

१२) “जागतिक ब्रेन(मेंदू) दिवस” कधी साजरा केला जातो?

(१) २१ जुलै

(२) २२जुलै

(३) २३जुलै

(४) २४जुलै

उत्तर:(२) २२ जुलै

१३) श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहे?

(१) राणील विक्रमसिंघे

(२) दिनेश गुणवर्धने

(३) गोताबाया राजपक्षे

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) दिनेश गुणवर्धने

१४) “T२० आशिया कप २०२२” कोठे आयोजित केला जाणार आहे?

(१) भारत

(२) अमेरिका

(३) चीन

(४)UAE

उत्तर:(४) UAE

१५) कोणत्या बँकेने “WHATSAPP बँकिंग सुविधा” सुरुकेली आहे?

(१) SBI

(२) HDFC

(३) ICICI

(४)PNB

उत्तर:(१) SBI

१६) पहिले “खेलो इंडिया फेन्सिंग विमेन्स लींग” कोठे आयोजित होणार आहे?

(१) मुंबई

(२) पुणे

(३) दिल्ली

(४)गुवाहाटी

उत्तर:(३) दिल्ली

१७) कोणते बंदर १००% LANDLORD मॉडेल चे बंदर बनले आहे?

(१) कामराज बंदर

(२) पंडित दीनदयाळ बंदर

(३) जवाहरलाल नेहरू बंदर

(४)यापैकी नाही

उत्तर:(३) जवाहरलाल नेहरू बंदर

१८) ६८ वे राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(१) सूर्या आणि यश

(२) अजय देवगण आणि सूर्या

(३) अजय देवगण आणि यश

(४)अल्लू अर्जुन आणि सूर्या

उत्तर:  (२) अजय देवगण आणि सूर्या

१९) ६८ वे राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मध्ये मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट कोण आहे?

(१) उत्तराखंड

(२) मध्यप्रदेश

(३) हरियाना

(४)गुजरात

उत्तर:(२) मध्यप्रदेश

२०) प्रत्येक वर्षी “राष्ट्रीय ध्वज दिन” म्हणून साजरा केला जातो?

(१) २० जुलै

(२) २२ जुलै

(३) २२ नोवेंबर

(४)२२ ऑक्टोबर

उत्तर:(२) २२ जुलै


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT

 

See also  महाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता