Current Affairs 24th March 2022 – चालू घडामोडी २४ मार्च २०२२


Current Affairs 24th March 2022

Current Affairs (Date – 24th March 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 24 March 2022. Find Current General Knowledge 24th March 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 17th March 2022- चालू घडामोडी 17 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 16th March 2022- चालू घडामोडी 16 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 15th March 2022- चालू घडामोडी 15 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 14th March 2022- चालू घडामोडी 14 मार्च 2022: Click Here 

चालू घडामोडी 24 मार्च 2022:-

आपण घेऊन आलो आहोत चालू घडामोडी २४ मार्च २०२२ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) “विंग्सइंडिया २०२२” कार्यक्रम कोणत्या ठिकाणी आयोजित केला आहे?

(१)पटना

(२) हैदराबाद

(३) मुंबई

See also  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर मध्ये विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहीर २०२२.

(४)जयपूर

उत्तर:(२) हैदराबाद

२) भारत आणि कोणत्या देशात “दुस्तलिक” युद्ध सराव आयोजित केला जात आहे?

(१) उज्बेकीस्थान

(२) मालदीव

(३) चीन

(४) नेपाल

उत्तर:(१) उज्बेकीस्थान

३) “पाकचीसामुद्रधुनी” पार करणारी सर्वात कमी वयाची कोण महिला तेराकी बनली आहे?

(१) भला चौधरी

(२) जिया राय

(३) राधिका जोशी

(४) नेहा शर्मा

उत्तर:(२) जिया राय

  • Current Affairs 23rd March 2022- चालू घडामोडी 23 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 22nd March 2022- चालू घडामोडी 22 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 21st March 2022- चालू घडामोडी 21 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 19th March 2022 – चालू घडामोडी १९ मार्च २०२२: Click Here

४) एशलेबार्टी यांनी सन्यास घेण्याची घोषणा केली आहे ती कोणत्या देशाची आहे?

(१)ऑस्ट्रेलिया

(२) स्पेन

(३) स्वीजर्लंड

(४) अमेरिका

उत्तर: (१)ऑस्ट्रेलिया

५) कोणी उतराखंड चे १२ वे मुख्यमंत्री पदी शपथ घेतली आहे?

(१) हरीश सावंत

(२) तीर्थ रावत

See also  कॅन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर मध्ये लिपिक, शिपाई, चौकीदार, वॉर्ड बॉय व इतर पदांचा भरती जाहीर – त्वरित अर्ज करा

(३) पुष्कर सिह धामी

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(३) पुष्कर सिह धामी

६) कार्बन nutral शेती सुरु करणारे भारतातील पहिले राज्य कोण बनले आहे?

(१) केरळ

(२) कर्नाटक

(३) तामिळनाडू

(४) उत्तरप्रदेश

उत्तर:(१) केरळ

७) कोणी “सुजलाम २.० अभियान” चे उद्घाटन केले आहे?

(१) नरेंद्र मोदी

(२) गजेंद्र शेखावत

(३) अमित शाह

(४)राजनाथ सिंग

उत्तर:(२) गजेंद्र शेखावत

८)कोणत्या राज्याला “नरसिह्पेत्ताई नागस्वरम” ला GI tag मिळाला आहे?

(१)उतरप्रदेश

(२)हरियाना

(३) राजस्थान

(४) तामिळनाडू

उत्तर:(४) तामिळनाडू

९)जागतिक वायू गुणवत्ता अहवालानुसार २०२१ चे सर्वात प्रदूषित देश कोणता?

(१)बांगलादेश

(२) पाकिस्तान

(३) भारत

(४) चीन

उत्तर:(१) बांगलादेश

१०)जागतिक वायू गुणवत्ता अहवालानुसार भारत कितवा प्रदूषित देश आहे?

(१) १

(२) २

(३) ३

(४) ५

उत्तर:(४) ५

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

See also  Mp Anganwadi Vacancy 2022 | एमपी आंगनबाड़ी 107 पदों पर निकली बंपर भर्ती

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT