Current Affairs 26th April 2022 – चालू घडामोडी २६ एप्रिल २०२२


Current Affairs 26th April 2022

Daily Current Affairs (Date – 26th April 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 26 April 2022. Find Current General Knowledge 26th April 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 25th April 2022 – चालू घडामोडी 25 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 23rd April 2022 – चालू घडामोडी 23 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 22nd April 2022 – चालू घडामोडी 22 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 20th April 2022 – चालू घडामोडी 20 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 19th April 2022 – चालू घडामोडी 19 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 18th April 2022 – चालू घडामोडी 18 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 16th April 2022 – चालू घडामोडी 16 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 15th April 2022 – चालू घडामोडी 15 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 14th April 2022 – चालू घडामोडी 14 एप्रिल 2022: Click Here
See also  शासकीय इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स नागपूर मध्ये नवीन 23 जागांसाठी भरती जाहीर २०२२.

चालू घडामोडी 26 एप्रिल 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २६ एप्रिल २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) “ईमान्यूअल मक्रोन” कोणत्या देशाचे दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदी नियुक्ती झालि आहे?

(१)जर्मनी

(२) फ्रांस

(३) स्वीडन

(४)जपान

उत्तर:(२) फ्रांस

२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितव्या “रायसीनाडायलोग” चे उद्घाटन केले आहे?

(१) ५व्या

(२)६व्या

(३) ७व्या

(४) ८व्या

उत्तर:(३) ७व्या

३) “वर्ल्ड मिलिटरी एक्सपेंडीचर रिपोर्ट २०२१” नुसार भारत सैन्य खर्चामध्ये कितव्या क्रमांकावरआहे?

(१) १

(२) २

(३) ३

(४)४

उत्तर:(३) ३

४) २४ वे “उन्हाळी बधीर ऑलम्पिक” कोणत्या देशात आयोजित होणार आहे?

(१)जपान

(२) चीन

(३) अमेरिका

(४) ब्राझील

उत्तर:(४) ब्राझील

५)चर्चेत असलेले “उर्जा प्रवाह” जहाज भारताच्या कोणत्या दलाचे आहे?

(१) NDRF

(२)CRPF

(३) INDIAN COAST GUARD

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(३) INDIAN COAST GUARD

६)संरक्षण मंत्रालयाने कोठे “डेफ कनेक्ट २.०” चे अयोजन केले आहे?

See also  SSC Stenographer Recruitment Notification 2022 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत “स्टेनोग्राफर” पदांची मेगा भरती २०२२.

(१) मुंबई

(२) भोपाल

(३) दिल्ली

(४) पुणे

उत्तर:(३) दिल्ली

७)कोणत्या राज्य सरकारने “स्पेसटेक फ्रेमवर्क” कार्यक्रम सुरु केला आहे?

(१)राजस्थान

(२)तेलंगाना

(३) गुजरात

(४)केरळ

उत्तर:(२) तेलंगान

८)सूचना आणिप्रसारण मंत्रालयाने किती युटूब चनेल वर“सुरक्षेच्या कारणाने” बंदीघातली आहे?

(१)७

(२)१०

(३) १६

(४) २१

उत्तर:(३) १६

९)कोणत्या देशाने “ट्रायलटरल कोर्पोरेशन फंड” सुरु केले आहे?

(१)भारत

(२) जपान

(३) जर्मनी

(४) चीन

उत्तर:(१) भारत

१०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठे देशातील पहिले “सामुदायिकरेडीओ स्टेशन” “दुध वाणी” चेउद्घाटन केले आहे?

(१) महाराष्ट्र

(२) आसाम

(३) गुजरात

(४) मध्यप्रदेश

उत्तर:(३) गुजरात


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

See also  प्रसार भारती, आकाशवाणी नागपूर मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT