Current Affairs 26th August 2022 : चालू घडामोडी २६ ऑगस्ट २०२२


Current Affairs 26th August 2022

Daily Current Affairs (Date – 26th August 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 26 August 2022. Find Current General Knowledge 26th August 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 25th August 2022 – चालू घडामोडी 25 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 24th August 2022 – चालू घडामोडी 24 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 23rd August 2022 – चालू घडामोडी 23 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 22nd August 2022 – चालू घडामोडी 22 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 20th August 2022 – चालू घडामोडी 20 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 19th August 2022 – चालू घडामोडी 19 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 18th August 2022 – चालू घडामोडी 18 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 17th August 2022 – चालू घडामोडी 17 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 16th August 2022 – चालू घडामोडी 16 ऑगस्ट 2022: Click Here
See also  योगेश्वरी महाविद्यालय मध्ये नवीन 33 जागांसाठी भरती जाहीर २०२२.

चालू घडामोडी २६ ऑगस्ट 2022: Current Affairs August 26, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २६ ऑगस्ट २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) साहित्य अकादमी तर्फे मरठी भाषा साठी“बालसाहित्य पुरस्कार” संगीता बर्वे यांच्या कोणत्या पुस्तकाला मिळाला आहे?

(१)रामची वही

(२) राहुलचीवही

(३) पियुचीवही

(४)यापैकी नाही

उत्तर:(३) पियुची वही

 

२)DRDO चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालिआहे?

(१) समीर कामत

(२)के.सिवन

(३) जयंत नारळीकर

(४) यापैकी नाही

उत्तर:(१) समीर कामत

 

३)कोणता आठवडा “जागतिक जल सप्ताह २०२२” साजरा करण्यात येत आहे?

(१) २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर

(२) २३ ऑगस्ट ते १ सप्टेंबर

(३) २२ ऑगस्ट ते २ सप्टेंबर

(४)२३ ऑगस्ट ते २ सप्टेंबर

उत्तर:(२) २३ ऑगस्ट ते १ सप्टेंबर

 

४) पुलित्झर पुरस्कार साठी निवडलेल्या “फहमिदा अजीम” कोणत्या देशाच्या आहे?

(१) भारत

(२) बांगलादेश

(३) चीन

(४)नेपाळ

उत्तर:(२) बांगलादेश

 

५)“FTx क्रीप्तो कप” कोणी जिंकला आहे?

See also  Nhm Mp Samvida Bharti 2022: एमपी नेशनल हेल्थ मिशन में 1222 पदों पर भर्ती

(१) आर.प्रज्ञानंद

(२) डी.गुकेश

(३) माग्नस कार्लसन

(४) लीरेण डिंग

उत्तर:(३) माग्नस कार्लसन

 

६)युनेस्को शांती पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(१) नरेंद्र मोदी

(२) जो बायडन

(३) एन्जेला मर्केल

(४)जेलेन्स्की

उत्तर:(३) एन्जेला मर्केल

 

७) पहिल्या“खेलो इंडिया ज्युडो TOURNAMENT २०२२” कोठे सुरु होणार आहे?

(१) केरळ

(२) राजस्थान

(३) गुवाहाटी,आसाम

(४)भोपाळ,मध्यप्रदेश

उत्तर:(३) गुवाहाटी,आसाम

 

८)परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी कोणत्या देशात भारतीय दूतावास चे उद्घाटन केले आहे?

(१) ब्राजिल

(२) कोलंबिया

(३) उरुग्वे

(४) पराग्वे

उत्तर:(४) पराग्वे

 

९)कोणत्या देशाने हायड्रोजन वर चालणारी रेल्वे लौंच केली आहे?

(१) जापन

(२) जर्मनी

(३) रशिया

(४)चीन

उत्तर:(२) जर्मनी

 

१०) अवजड उद्योग मंत्री महेंद्र पांडे यांनी कोणत्या ठिकाणी आशियाची पहिली कागद गिरणी“नेपालिमिटेड” चे लोकार्पण केले आहे?

(१) हैदराबाद

(२) अजमेर

(३) कोच्ची

(४)बुऱ्हानपूर

उत्तर:(४) बुऱ्हानपूर

 

११) भारतात तयार झालेले “स्वदेशी विमानवाहक जहाज” कोणतेआहे?

See also  Up Board 10th Exam Result 2022 | यूपी बोर्ड 10वीं रिजल्ट यहां डाउनलोड करें

(१) विजय

(२) विक्रांत

(३) विराट

(४)कलवरी

उत्तर:(२) विक्रांत

 

१२) भारतातील सर्वात लांब ३.५ KM ची मालगाडी तिचे नाव काय आहे?

(१) शेषनाग

(२) सुपर वासुकी

(३) अमृत गाडी

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) सुपर वासुकी

 

१३) एशिया कप २०२२ साठी अंतरिम मुख्य कोच कोण बनले आहे?

(१) कपिलदेव

(२) VVS लक्ष्मण

(३) सुनील गावस्कर

(४)सचीन तेंडूलकर

उत्तर:(२) VVS लक्ष्मण

 

१४)कोणी“आजादी क्वेस्ट” ऑनलाईन शैशनिक मोबाईल app लौंच केले आहे?

(१) अमित शहा

(२) राजनाथ सिंग

(३) अनुराग ठाकूर

(४)नीतीन गडकरी

उत्तर:(३) अनुराग ठाकूर

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT