Current Affairs 29th August 2022 : चालू घडामोडी २९ ऑगस्ट २०२२


Current Affairs 29th August 2022

Daily Current Affairs (Date – 29th August 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 29 August 2022. Find Current General Knowledge 29th August 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 27th August 2022 – चालू घडामोडी 27 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 26th August 2022 – चालू घडामोडी 26 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 25th August 2022 – चालू घडामोडी 25 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 24th August 2022 – चालू घडामोडी 24 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 23rd August 2022 – चालू घडामोडी 23 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 22nd August 2022 – चालू घडामोडी 22 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 20th August 2022 – चालू घडामोडी 20 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 19th August 2022 – चालू घडामोडी 19 ऑगस्ट 2022: Click Here

चालू घडामोडी २९ ऑगस्ट 2022: Current Affairs August 29, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २९ ऑगस्ट २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

 

See also  MPSC Interview of Assistant Sales Tax-group A (For M.Sc. Student)

१) कोणता दिवस “राष्ट्रीय खेळ दिवस” म्हणून साजरा केला जातो?

(१)२७ ऑगस्ट

(२) २८ ऑगस्ट

(३) २९ऑगस्ट

(४)३०ऑगस्ट

उत्तर:(३) २९ ऑगस्ट

 

२) कोठे“खादी उत्सव” आयोजित करण्यात आला आहे?

(१) नागपूर

(२)मुंबई

(३) अहमदाबाद

(४) भोपाळ

उत्तर:(३) अहमदाबाद

 

३) कोणाला“बिहार विधानसभेचे अध्यक्ष” म्हणून निवडले आहे?

(१) तेजस्वी यादव

(२) अवध बिहारी चौधरी

(३) विजय सिंह

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) अवध बिहारी चौधरी

 

४) कोणी“लुसाने डायमंड लीग २०२२” जिंकले आहे?

(१) नीरज चोपडा

(२) सुमित आंतील

(३) कर्टीस थोमसन

(४) अर्षद नदीम

उत्तर:(१) नीरज चोपडा

 

५) नीती आयोगाने कोणत्य जिल्ह्याला “सर्वश्रेष्ठ आकांक्षी जिल्हा” म्हणून घोषित केले आहे?

(१) शिमला

(२) कोलकत्ता

(३) हरिद्वार

(४) मुंबई

उत्तर:(३) हरिद्वार

 

६) कोठे“मारबत उत्सव” साजरी करण्यात आला आहे?

(१) कोच्ची

(२) नागपूर

See also  एक राष्ट्र, एक पोलीस गणवेश : PM Modi

(३) पुणे

(४) मुंबई

उत्तर:(२) नागपूर

 

७) कोणत्या राज्य सरकारने “महिला निधी योजना” सुरु केली आहे?

(१) महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) राजस्थान

(४)हरियाना

उत्तर:(३) राजस्थान

 

८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी पहिले भूकंप स्मारक“स्मृती वन” राष्ट्राला समर्पित केले आहे?

(१) मुंबई

(२) दिल्ली

(३) कछ रण

(४) गांधीनगर

उत्तर:(३) कछ रण

 

९) “परिवार कल्याण कार्ड योजना” कोणत्या राज्यात सुरु झाली आहे?

(१) ओडिशा

(२) उत्तरप्रदेश

(३) मध्यप्रदेश

(४)तेलंगाना

उत्तर:(२) उत्तरप्रदेश

 

१०) कोणत्या राज्याला “ऑउटलुक ट्रेवलर अवार्ड्स २०२२” मध्ये सिल्वर पदक मिळाले आहे?

(१) महाराष्ट्र

(२) तामिळनाडू

(३) सिक्कीम

(४)हिमाचल प्रदेश

उत्तर:(२) तामिळनाडू

 

११) कोणाला“UEFA पुरस्कार २०२२” वर्षातील सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?

(१) ख्रिस्तीयानो रोनाल्डो

(२) करीम बेन्झेमा

(३) लीओनल मेस्सी

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) करीम बेन्झेमा

 

१२) “जागतिक अथेलेतीक्स चम्पिअनशिप” स्पर्धेचे २०२३ मध्ये कोठे आयोजन होणार आहे?

See also  MHT-CET Physics Crash Course “Spectrum of Black Body Radiation” Class 12

(१) इंग्लंड

(२) दक्षिण कोरिया

(३) भारत

(४)हंगेरी

उत्तर:(४) हंगेरी

 

१३) कोणत्या देशानेजगातील सर्वात कमी प्रजनन दराचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला आहे?

(१) जपान

(२) अमेरिका

(३) भारत

(४)दक्षिण कोरिया

उत्तर:(४) दक्षिण कोरिया

 

१४) HDFC बँकेने कोणत्या राज्यात आपली सर्व पहिली महिला शाखा उघडलीआहे?

(१) कर्नाटक

(२) केरळ

(३) ओडिशा

(४)तामिळनाडू

उत्तर:(२) केरळ

 

१५) “महेंद्र शाह” यांची कोणत्या बँकेच्या MD आणि CEO पदीनियुक्ती झाली आहे?

(१) AXIS BANK

(२) PANJAB NATIONALBANK

(३) STATE BANK OF INDIA

(४)HDFC BANK

उत्तर:(४) HDFC BANK

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT