Current Affairs 29th October 2022 : चालू घडामोडी २९ ऑक्टोबर २०२२


Current Affairs 29th October 2022

Daily Current Affairs (Date – 29th October 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 29 October 2022. Find Current General Knowledge 29th October 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 28th October 2022 – चालू घडामोडी 28 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 27th October 2022 – चालू घडामोडी 27 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 26th October 2022 – चालू घडामोडी 26 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 22nd October 2022 – चालू घडामोडी 22 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 21st October 2022 – चालू घडामोडी 21 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 20th October 2022 – चालू घडामोडी 20 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 19th October 2022 – चालू घडामोडी 19 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 17th October 2022 – चालू घडामोडी 17 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 15th October 2022 – चालू घडामोडी 15 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 13th October 2022 – चालू घडामोडी 13 ऑक्टोबर 2022: Click Here
See also  Assam Rifles Constable Bharti 2022 | असम राइफल कांस्टेबल 104 पदों पर भर्ती

चालूघडामोडी 29 OCTOBER 2022 | 29th October Current Affairs

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २९ ऑक्टोबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) प्रत्येक वर्षीभारतीय सेनेचा “इन्फंट्री दिन” कधी साजरा केला जातो?

(१)२५ ऑक्टोबर

(२) २६ ऑक्टोबर

(३) २७ ऑक्टोबर

(४) २८ ऑक्टोबर

उत्तर:(३) २७ ऑक्टोबर

 

२) १२ वे “जागतिक हिंदी संमेलन” कोणत्या देशात आयोजित होणार आहे?

(१) भारत

(२) आफ्रिका

(३) फिजी

(४) मौरीशस

उत्तर:(३) फिजी

 

३) भारत आणि कोणत्या देशात “सिम्बेक्स” युद्धसराव आयोजित केला जाणार आहे?

(१) सुरीनाम

(२) सेशेल्स

(३) सिंगापूर

(४) श्रीलंका

उत्तर:(३) सिंगापूर

 

४) आंतरराष्ट्रीय नागरिक उड्डाण संघटन चे“वायू परिवहन समिती” चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केलीआहे?

(१) सरला ठकराल

(२) उषा सुंदरम

(३) शेफाली जुनेजा

(४) पी.पी. ठकराल

उत्तर:(३) शेफाली जुनेजा

 

५) चर्चेत असलेली “अंकांक्षा व्यवहारे” कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(१) क्रिकेट

(२) हॉक्की

See also  जी. एच. रायसोनी विद्यापीठ मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.

(३) वेटलिफ्ट

(४) फुटबाल

उत्तर:(३) वेटलिफ्ट

 

६) ट्विटर चे“अंतरिम CEO” कोण बनले आहे?

(१) एलोन मस्क

(२) पराग अग्रवाल

(३) जैक दोर्सी

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(१) एलोन मस्क

 

७) नरेंद्र मोदी कोणत्या ठिकाणी “सी-२९५ एम डब्लू परिवहन विमान निर्मिती योजना” सुरु करणार आहे?

(१) ग्वालियर

(२) मुंबई

(३) बडोदा

(४) भोपाळ

उत्तर:(३) बडोदा

 

८) “उमेश मिश्रा” कोणत्या राज्याचे DGP बनले आहे?

(१) गुजरात

(२) राजस्थान

(३) महाराष्ट्र

(४) कर्नाटक

उत्तर:(२) राजस्थान

 

९) कोणत्या देशाच्या “हर्त्सफिल्ड जैक्सन अटलाटा आंतरराष्ट्रीय विमान तळ” सर्वात व्यस्त विमानतळ बनले आहे?

(१) चीन

(२) अमेरिका

(३) जर्मनी

(४) जपान

उत्तर:(२) अमेरिका

 

१०) एलोन मस्क ने किती “बिलियन डॉलर” ला ट्विटर विकत घेतले आहे?

(१) ५४

(२) ६४

(३) ४४

See also  राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग मध्ये नवीन 75 जागांसाठी भरती जाहीर २०२२.

(४) ७४

उत्तर:(३) ४४

 

११) कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री यांनीशेतकऱ्यांसाठी पहिले “कृषी क्रेडीट कार्ड” लौंच केले आहे?

(१) गुजरात

(२) ओडिशा

(३) महाराष्ट्र

(४) आसाम

उत्तर:(२) ओडिशा

 

१२) कोणत्या राज्यात “पाळीव कुत्र्यांचे” नोंदणी अनिवार्यकेली आहे?

(१) महाराष्ट्र

(२) हरियाना

(३) राजस्थान

(४) गुजरात

उत्तर:(२) हरियाना

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT