Current Affairs 2nd June 2022 – चालू घडामोडी 0२ जून २०२२


Current Affairs 2nd June 2022

Daily Current Affairs (Date – 2nd June 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 02 June 2022. Find Current General Knowledge 2nd June 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 1st June 2022 – चालू घडामोडी 01 जून 2022: Click Here
  • Current Affairs 31st May 2022 – चालू घडामोडी 31 मे 2022: Click Here
  • Current Affairs 30th May 2022 – चालू घडामोडी 30 मे 2022: Click Here
  • Current Affairs 28th May 2022 – चालू घडामोडी 28 मे 2022: Click Here
  • Current Affairs 26th May 2022 – चालू घडामोडी 26 मे 2022: Click Here
  • Current Affairs 24th May 2022 – चालू घडामोडी 24 मे 2022: Click Here
  • Current Affairs 23rd May 2022 – चालू घडामोडी 23 मे 2022: Click Here
  • Current Affairs 21st May 2022 – चालू घडामोडी 21 मे 2022: Click Here
  • Current Affairs 20th May 2022 – चालू घडामोडी 20 मे 2022: Click Here
  • Current Affairs 19th May 2022 – चालू घडामोडी 19 मे 2022: Click Here
See also  Thane Job Fairs 2022 : ठाणे रोजगार मेळावा २०२२

चालू घडामोडी 02 जून 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0२ जून २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) प्रत्येक वर्षी “जागतिक दुध दिवस” कधी साजरा केला जातो?

(१)१ जून

(२) २ जून

(३) ३ जून

(४)४ जून

उत्तर:(१) १ जून

२) कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने “जैवविविधता पोलिसी २०२२” स्वीकारलीआहे?

(१) BHEL

(२)NTPC

(३) BPCL

(४) HPCL

उत्तर:(२) NTPC

३) चर्चेत असलेले “अस्त्र मार्क १” मिसाईल कसे वापरतात?

(१) जमिनीतून हवेत मारा

(२) हवेतून हवेत मारा

(३) जमिनीतून जमिनीत मारा

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) हवेतून हवेत मारा

४) कोठे “शिक्षण मंत्र्यांचे राष्ट्रीय संमेलन” आयोजित केले आहे?

(१)कोटा,राजस्थान

(२) गांधीनगर,गुजरात

(३) भोपाळ,मध्यप्रदेश

(४) लखनौ,उत्तरप्रदेश

उत्तर:(२) गांधीनगर,गुजरात

) नाबार्ड ने कोठून “मायPAD मायRIGHTS कार्यक्रम” सुरु केला आहे?

(१) पटना

(२)कोच्ची

(३) लेह

(४) पुरी

उत्तर:(३) लेह

६) नुकतेच “कृष्णकुमार कुनाथ” यांचे निधन झाले. ते कोण होते?

See also  वर्धा पोलिस चालक भरती २०२२

(१) राजनेता

(२) गायक

(३) वैज्ञानिक

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) गायक

७) १ जून २०२२ पासून प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना चे वार्षिक PREMIUM किती झाली आहे?

(१)३३० रु. व १२ रु.

(२)४०० रु. व१२ रु.

(३) ४३६ रु. व २० रु

(४)यापैकी नाही

उत्तर:(३) ४३६ रु. व २० रु

८) कोणत्या देशाने संयुक्त अरब अमिरात सोबत मुक्त व्यापार करार करणारा “पहिला मोठा व्यापार करार” केला आहे?

(१)इजराईल

(२)भारत

(३) कानडा

(४) श्रीलंका

उत्तर:(१) इजराईल

९) “पुरुष हॉक्की एशिया कप २०२२” कोणी जिंकला आहे?

(१)जपान

(२) भारत

(३) मलेशिया

(४) दक्षिण कोरिया

उत्तर:(४) दक्षिण कोरिया

१०) भारत आणि पाकिस्तान यांची “स्थायी सिंधू आयोग” ची ११८ वी बैठक कोठे पार पडली?

(१)इस्लामाबाद

(२) लाहोर

(३) चंडीगड

(४) दिल्ली

उत्तर:(४) दिल्ली


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

See also  AEES Books for Post Graduate Teacher Exam

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT