Current Affairs 31st May 2022 – चालू घडामोडी ३१ मे २०२२


Current Affairs 31st May 2022

Daily Current Affairs (Date – 31st May 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 31 May 2022. Find Current General Knowledge 31st May 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 30th May 2022 – चालू घडामोडी 30 मे 2022: Click Here
  • Current Affairs 28th May 2022 – चालू घडामोडी 28 मे 2022: Click Here
  • Current Affairs 26th May 2022 – चालू घडामोडी 26 मे 2022: Click Here
  • Current Affairs 24th May 2022 – चालू घडामोडी 24 मे 2022: Click Here
  • Current Affairs 23rd May 2022 – चालू घडामोडी 23 मे 2022: Click Here
  • Current Affairs 21st May 2022 – चालू घडामोडी 21 मे 2022: Click Here
  • Current Affairs 20th May 2022 – चालू घडामोडी 20 मे 2022: Click Here
  • Current Affairs 19th May 2022 – चालू घडामोडी 19 मे 2022: Click Here
  • Current Affairs 18th May 2022 – चालू घडामोडी 18 मे 2022: Click Here
  • Current Affairs 17th May 2022 – चालू घडामोडी 17 मे 2022: Click Here
  • Current Affairs 16th May 2022 – चालू घडामोडी 16 मे 2022: Click Here

चालू घडामोडी 31 मे 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३१ मे २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) कोणत्या दिवशी “हिंदी पत्रकारिता दिवस” साजरा केला जातो?

(१)२८ मे

(२) २९ मे

(३) ३० मे

(४)३१ मे

उत्तर:(३) ३० मे

२) कोणता दिवस “तंबाखू प्रतिबंध दिवस” म्हणून साजरा केला जातो?

(१) २८ मे

(२) २९ मे

(३) ३० मे

(४) ३१ मे

उत्तर:(४) ३१ मे

३) उत्तर भारत चे पहिले “औद्योगिक बायोटेक पार्क” चे कोठे उद्घाटन झाले आहे?

(१) कठूआ,जम्मू काश्मीर

(२) शिमला,हिमाचल प्रदेश

(३) पटना,बिहार

(४) अलवार,राजस्थान

उत्तर:(१) कठूआ,जम्मू काश्मीर

४) २०२१-२२ या वर्षात भारताचा सर्वात मोठा व्यापारिक देश कोण बनला आहे?

(१) चीन

(२) अमेरिका

(३) UAE

(४) जपान

उत्तर:(२) अमेरिका

) कोणाला लोकपाल चे अध्यक्ष म्हणून अतिरिक्त कारभार दिला आहे?

(१) प्रदीप कुमार मोहंती

(२)अजय कुमार त्रिपाठी

(३) दिनेश कुमार जैन

(४) अर्चना रामसुन्दारम

उत्तर:(१) प्रदीप कुमार मोहंती

६) ७५ वे कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये कोणाला “पाल्म डी ओर” पुरस्कार भेटला आहे?

(१) परसाईट

(२) लवलेस

(३) द स्वायर

(४) TRIANGLE ऑफ SADNESS

उत्तर:(४) TRIANGLE ऑफ SADNESS

७) कोणत्या राज्यातील “जमुई” ठिकाणी स्वर्ण भांडार सापडलेला आहे?

(१)बिहार

(२)ओडिशा

(३) तेलंगाना

(४)तामिळनाडू

उत्तर:(१) बिहार

८) चर्चेत असलेली “मैत्री एक्प्रेस” कोणत्या देश दरम्यान आहे?

(१) भारत आणि नेपाळ

(२)भारत आणि बांगलादेश

(३) भारत आणि श्रीलंका

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) भारत आणि बांगलादेश


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT

 


See also  जिल्हा परिषद रायगड भरती २०२२.