Current Affairs 3rd August 2022 : चालू घडामोडी 0३ ऑगस्ट २०२२


Current Affairs 3rd August 2022

Daily Current Affairs (Date – 3rd August 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 03 August 2022. Find Current General Knowledge 3rd August 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 2nd August 2022 – चालू घडामोडी 02 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 1st August 2022 – चालू घडामोडी 01 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 29th July 2022 – चालू घडामोडी 29 जुलै २०२२: Click Here
  • Current Affairs 28th July 2022 – चालू घडामोडी 28 जुलै २०२२: Click Here
  • Current Affairs 27th July 2022 – चालू घडामोडी 27 जुलै २०२२: Click Here
  • Current Affairs 26th July 2022 – चालू घडामोडी 26 जुलै २०२२: Click Here
  • Current Affairs 25th July 2022 – चालू घडामोडी 25 जुलै २०२२: Click Here
  • Current Affairs 23rd July 2022 – चालू घडामोडी 23 जुलै 2022: Click Here
  • Current Affairs 22nd July 2022 – चालू घडामोडी 22 जुलै 2022: Click Here
  • Current Affairs 21st July 2022 – चालू घडामोडी 21 जुलै 2022: Click Here
See also  सेना मुख्यालय पश्चिमी कमान मध्ये नवीन 30 जागांसाठी भरती जाहीर २०२२.

चालू घडामोडी 0३ ऑगस्ट 2022: Current Affairs August 03, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0३ ऑगस्ट २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात कोणता दहशतवादी चा मृत्यू झाला आहे?

(१)ओसामालादेन

(२) अल जवाहिरी

(३) अजमल कसाब

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) अल जवाहिरी

२) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळातील महिला संघाला सुवर्णपदक मिळाले आहे?

(१) लान बॉल्स

(२)कब्बडी

(३) खो-खो

(४) यापैकी नाही

उत्तर:(१) लान बॉल्स

३) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत “विकास ठाकूर” यांना किती किलो वजनी गटात “रौप्यपदक मिळाले आहे?

(१) ७५ किलो

(२) ९० किलो

(३) ९६ किलो

(४)९८ किलो

उत्तर:(३) ९६ किलो

४) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळातील पुरुष संघाला सुवर्णपदक मिळाले आहे?

(१) टेबल टेनिस

(२) कबड्डी

(३) badminton

(४)टेनिस

उत्तर:(१) टेबल टेनिस

५) संस्कृती मंत्रालयाने कोणाच्या १४६ व्या जयंती निमित्त “तिरंगा उत्सव” आयोजित केला आहे?

(१) महात्मा गांधी

(२) राजेंद्र प्रसाद

(३) पिंगली व्यंकैय्या

See also  देवळा नगर पंचायत नाशिक मध्ये स्थापत्य अभियंता पदांची भरती २०२२.

(४) लोकमान्य टिळक

उत्तर:(३) पिंगली व्यंकैय्या

६) केंद्र सरकारने“मंकीपोक्स” च्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठीत केली आहे?

(१) राजीव कुमार

(२) अमित शाह

(३) वी.के. Paul

(४)सुमित जोशी

उत्तर:(३) वी.के. Paul

७) ISRO कोणत्या लौन्चिंग वेहिकल ने EOS-२ आजादीउपग्रह लौंच करणार आहे?

(१)एरींअन-५

(२) PSLV

(३) SSLV

(४)GSLV

उत्तर:(३) SSLV

८) केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी कोठे ONGC PARA खेळ २०२२ चे उद्घाटन केले आहे?

(१) भोपाळ

(२) जयपूर

(३) हरियाना

(४) दिल्ली

उत्तर:(४) दिल्ली

९) कोणाला“PIB” चे महानिदेशक म्हणून नियुक्त केले आहे?

(१) मनीष देसाई

(२) सत्येंद प्रकाश

(३) सौरभ तिवारी

(४)जयदीप भटनागर

उत्तर:(२) सत्येंद प्रकाश

१०) जगामध्ये“जागतिक स्तनपान सप्ताह” कधी आयोजित केला जातो?

(१) १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट

(२) २ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट

(३) ३ ऑगस्ट ते८ ऑगस्ट

(४)४ ऑगस्ट ते९ ऑगस्ट

उत्तर:(१) १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट

११) भारत आणि फ्रांस यांच्यामधील समुद्र युध्सारावामध्ये कोणत्या जहाजाने भाग घेतला आहे?

See also  e-Shram Card 2022 | ई-श्रम कार्ड भत्ता कब और किस को मिलेगा यहां देखें

(१) INS विक्रमादित्य

(२) INS तर्कश

(३) INS तलवार

(४) INS विक्रांत

उत्तर:(२) INS तर्कश

१२) “नारायण रेड्डी साहित्य पुरस्कार २०२२” कोणाला मिळाला आहे?

(१) प्रतिभा रे

(२) सुधा मूर्ती

(३) प्रमोद राव

(४)चेतन भगत

उत्तर:(१) प्रतिभा रे

१३) “द जर्नी ऑफ ए नेशन: ७५ इअर्स ऑफ इंडिअन इकोनोमी” पुस्तक कोणी लिहिले आहे?

(१) संजय बारू

(२) चेतन भगत

(३) सलमान रश्दी

(४)यापैकी नाही

उत्तर:(१) संजय बारू

१४) “ऑनलाईन सरकारी ई- TAXI सेवा” कोणत्या राज्याने सुरु केली आहे?

(१) केरळ

(२) महाराष्ट्र

(३) हरियाना

(४)गुजरात

उत्तर:(१) केरळ

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT