Current Affairs 5th August 2022: चालू घडामोडी 0५ ऑगस्ट २०२२


Current Affairs 5th August 2022

Daily Current Affairs (Date – 5th August 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 05 August 2022. Find Current General Knowledge 5th August 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 4th August 2022 – चालू घडामोडी 04 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 3rd August 2022 – चालू घडामोडी 03 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 2nd August 2022 – चालू घडामोडी 02 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 1st August 2022 – चालू घडामोडी 01 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 29th July 2022 – चालू घडामोडी 29 जुलै २०२२: Click Here
  • Current Affairs 28th July 2022 – चालू घडामोडी 28 जुलै २०२२: Click Here
  • Current Affairs 27th July 2022 – चालू घडामोडी 27 जुलै २०२२: Click Here
  • Current Affairs 26th July 2022 – चालू घडामोडी 26 जुलै २०२२: Click Here
  • Current Affairs 25th July 2022 – चालू घडामोडी 25 जुलै २०२२: Click Here
See also  MHT-CET Physics Crash Course “Reflection of Waves” Class 12

चालू घडामोडी 0५ ऑगस्ट 2022: Current Affairs August 05, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0५ ऑगस्ट २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) चीनने कोणत्या देशाच्या समुद्रात क्षेप्नाश्त्र हल्ला केला आहे?

(१)रशिया

(२) तैवान

(३) श्रीलंका

(४)भारत

उत्तर:(२) तैवान

 

२)महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मागीलअडिच वर्षात १० हजार बालविवाह झाले आहे?

(१) रायगड

(२)नंदुरबार

(३) पुणे

(४) नाशिक

उत्तर:(२) नंदुरबार

 

)४९ वे होणारे सरन्यायाधीश “उदय लळीत” हे महाराष्ट्रातील मुळचे कोणत्या जिल्ह्यातील आहे?

(१) रायगड

(२) सिंधुदुर्ग

(३) रत्नागिरी

(४)पुणे

उत्तर:(२) सिंधुदुर्ग

 

४) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उंचउडीत “तेजस्विन शंकर” ला कोणते पदक मिळाले आहे?

(१) सुवर्णपदक

(२) रौप्यपदक

(३) कांस्यपदक

(४)यापैकी नाही

उत्तर:(३) कांस्यपदक

 

५)T-२० मध्ये २००० धावा पूर्ण करणारी जगातील पहिली महिला क्रिकेटर कोण बनली आहे?

(१) मिताली राज

(२) स्मृती मानधना

(३) हरमनप्रीत कौर

See also  Current Affairs 6th December 2022 : चालू घडामोडी 0६ डिसेंबर २०२२

(४) प्रीती राऊत

उत्तर:(२) स्मृती मानधना

 

६)नुकतेचभारतातील १० स्थळांना “रामसर यादीत” टाकले आहे तर भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे?

(१) ४९

(२) ५४

(३) ६४

(४)७४

उत्तर:(३) ६४

 

७) कोणत्या राज्य सरकारने “चिराग” योजना सुरु केली आहे?

(१) हरियाना

(२) आसाम

(३) गुजरात

(४)पंजाब

उत्तर:(१) हरियाना

 

८)fortune ग्लोबल ने जरी केलेल्या जगातील top ५०० कंपनीमध्ये कोणती कंपनी प्रथम क्रमांकावर आहे?

(१) apple

(२) गुगल

(३) अमेजोन

(४) walmart

उत्तर:(४) walmart

 

९)भारत आणि कोणत्यादेशात ऑक्टोंबर २०२२ मध्ये“युद्ध अभ्यास” युद्धसराव आयोजित होणार आहे?

(१) रशिया

(२) जपान

(३) अमेरिका

(४)चीन

उत्तर:(३) अमेरिका

 

१०) चर्चेत असलेल्या भारतीय पहिल्या महिला स्वतंत्र समुद्र निगराणी मिशन चे प्रमुख(कप्तान) कोण आहे?

(१) शिवांगी

(२) आंचल शर्मा

(३) अपूर्वा गीते

(४)पूजा शेखावत

उत्तर:(२) आंचल शर्मा

 

११) कोणत्या राज्यात “ऑपरेशन मुक्ती’ अभियान सुरु केले आहे?

See also  भारतीय सेना दलात १०+२ टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स मध्ये ९० जागांसाठी भरती

(१) सिक्कीम

(२) केरळ

(३) ओडिशा

(४)उत्तराखंड

उत्तर:(४) उत्तराखंड

 

१२) युनेस्को ने कोणत्या राज्यातील “लंगत सिंह खगोलीय वेधशाळा” ला जगातील लुप्त वेधशाळेच्या सूचित जोडले आहे?

(१) झारखंड

(२) बिहार

(३) राजस्थान

(४)तेलंगाना

उत्तर:(२) बिहार

 

१३) कोणाला प्रधानमंत्री कार्यालय (PMO) कार्यालयाचे निदेशक म्हणून निवडले आहे?

(१) अनिकेत गोविंद

(२) श्वेता सिंह

(३) समीर चौधरी

(४)प्रियांका सिंह

उत्तर:(२) श्वेता सिंह

 

१४) “डू DIFFRANT : द ANTOLD धोनी” पुस्तकाचे लेखक कोण आहे?

(१) अमितसिन्हा

(२) जॉय भट्टाचार्य

(३) वरील दोन्ही

(४)यापैकी नाही

उत्तर:(३) वरील दोन्ही

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT