Current Affairs 5th December 2022 : चालू घडामोडी 0५ डिसेंबर २०२२


Current Affairs 5th December 2022

Daily Current Affairs (Date – 5th December 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 05 December 2022. Find Current General Knowledge 5th December 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 0५ डिसेंबर २०२२: Current Affairs December 05, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ५ डिसेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) भारतात कोणत्या राज्यात पहिले “दिव्यांग मंत्रालय” स्थापन करण्यात आले आहे?

(१)गुजरात

(२) हरियाना

(३) महाराष्ट्र

(४) आसाम

उत्तर:(३) महाराष्ट्र

 

२) “विजय हजारे चषक २०२२” कोणत्या संघाने जिंकला आहे?

See also  राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा मध्ये नवीन 64 जागांसाठी भरती जाहीर २०२२.

(१) महाराष्ट्र

(२) आसाम

(३) सौराष्ट्र

(४) हरियाना

उत्तर:(३) सौराष्ट्र

 

) “भारतीय नौदल दिन” कधी साजरा करण्यात आला आहे?

(१) २ डिसेंबर

(२) ३डिसेंबर

(३) ४डिसेंबर

(४) ५डिसेंबर

उत्तर:(३) ४ डिसेंबर

 

४) नागरी उड्डाण मंत्रालयाने पुण्यातून कोणत्या देशात थेट विमान सेवा सुरु केली आहे?

(१) रशिया

(२) सिंगापूर

(३) चिन

(४) अमेरिका

उत्तर:(२) सिंगापूर

 

५) “राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे” नवे अध्यक्ष कोण बनले आहे?

(१) समीर शर्मा

(२) राजीव करंदीकर

(३) ईकबालबैस

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) राजीव करंदीकर

 

६) कोणत्या देशाने चंद्रावर अंतरीक्ष यान चालवण्यासाठी “स्टीम” चा उपयोग केला आहे?

(१) चिन

(२) अमेरिका

(३) जपान

(४) इंग्लंड

उत्तर:(३) जपान

 

७) संस्कृती मंत्रालयाने कोठे “स्वर धरोहर महोस्तव” आयोजित केला आहे?

(१) हैदराबाद

See also  भारतीय रिजर्व बैंक मुंबई भरती २०२२.

(२) बिहार

(३) कोलकता

(४) दिल्ली

उत्तर:(४) दिल्ली

 

) कोणत्या लेखकाच्या “द चिपको मुवमेंट: अ पीपल्स हिस्ट्री” पुस्तकाला“कमलादेवी चटोपाध्याय NIF बुक प्राईज मिळाले आहे?

(१) विक्रम संपत

(२) शेखरपाठक

(३) अरुण गोयल

(४) सलमान रश्दी

उत्तर:(२) शेखरपाठक

 

९) ३ रे “अंध T20 वर्ल्डकप” कोठे सुरु होणार आहे?

(१) ऑस्ट्रेलिया

(२) बांग्लादेश

(३) भारत

(४) श्रीलंका

उत्तर:(३) भारत

 

१०) कोणत्या बँकेने “बँकर्स बँक ऑफ द इअर पुरस्कार २०२२” जिंकला आहे?

(१) बँक ऑफ महाराष्ट्र

(२) SBI

(३) कॅनरा बँक

(४) बँक ऑफ बडोदा

उत्तर:(३) कॅनरा बँक

 

११) कोणत्या कंपनीच्या CEO ला भारत सरकारने “पद्मभूषण” सन्मानाने सम्मानित केले आहे?

(१) गुगल

(२) अमेझोन

(३) फेसबुक

(४) यापैकी नाही

उत्तर:(१) गुगल

 

१२) “राहण्यासाठी जगातील सर्वात महाग शहर” कोणते ठरले आहे?

(१) सिंगापूर

See also  भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई मध्ये नवीन 10 जागांसाठी भरती जाहीर २०२२.

(२) हॉंगकॉंग

(३) न्यूयॉर्क

(४) तेलअविव

उत्तर:(३) न्यूयॉर्क

 

१३) कोणत्या अंतराळ संस्थेने“पृथ्वी” सारख्या ग्रहाचा शोध लावला आहे?

(१) NASA

(२) ISRO

(३) CNSA

(४) JAKSA

उत्तर:(१) NASA

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT