Current Affairs 7th December 2022 : चालू घडामोडी 0७ डिसेंबर २०२२


Current Affairs 7th December 2022

Daily Current Affairs (Date – 7th December 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day 07 December 2022. Find Current General Knowledge 7th December 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी 0७ डिसेंबर २०२२: Current Affairs December 07, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0७ डिसेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) भारताचे पहिले “गोल्ड ATM” कोठे खोलण्यात आले आहे?

See also  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ भरती २०२२.

(१)अहमदाबाद

(२) कोलकत्ता

(३) हैदराबाद

(४) मुंबई

उत्तर:(३) हैदराबाद

 

२) भारत आणि कोणत्या देशाच्या नौसेनेमध्ये “संगम युद्धसराव” गोव्यात आयोजित करण्यात आला आहे?

(१) ब्राझील

(२) फ्रांस

(३) अमेरिका

(४) जपान

उत्तर:(३) अमेरिका

 

३) वर्ल्ड बँक ने भारताचा २०२२-२३ चा वृद्धी दर किती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे?

(१) ६.९%

(२) ७.४%

(३) ६.५%

(४) ६.२%

उत्तर:(१) ६.९%

 

४) कोणत्या मेट्रो ने “ग्रीनीज वर्ल्ड रेकॉर्ड” बनवला आहे?

(१) दिल्ली मेट्रो

(२) कोलकत्तामेट्रो

(३) नागपूरमेट्रो

(४) पुणेमेट्रो

उत्तर:(३) नागपूर मेट्रो

 

५) कोणत्या भारतीय स्टार्टअप ला“द अर्थशॉट पुरस्कार २०२२” साठी निवडले आहे?

(१) खेती

(२) अग्रो स्टार

(३) वेकुल

(४) निंजाकार्त

उत्तर:(१) खेती

 

६) “भारत व मध्य एशिया च्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लकारांची बैठक” कधी आयोजित करण्यात आली होती?

See also  मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.

(१) ३ डिसेंबर

(२) ४डिसेंबर

(३) ५डिसेंबर

(४) ६डिसेंबर

उत्तर:(४) ६ डिसेंबर

 

७) ६ डिसेंबर रोजी भीमराव आंबेडकर यांचा कितवा “महापरीनिर्वाण दिन” साजरा करण्यात आला आहे?

(१) ६६ वा

(२) ६७ वा

(३) ६८ वा

(४) ६९ वा

उत्तर:(२) ६७ वा

 

८) ९ वी “जागतिक आयुर्वेद कांग्रेस” कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत आहे?

(१) गोवा

(२) गुजरात

(३) राजस्थान

(४) हरियाना

उत्तर:(१) गोवा

 

) “मंडोस” चक्रीवादळाचे नामकरण कोणत्या देशाने केले आहे?

(१) म्यानमार

(२) नेपाळ

(३) बांग्लादेश

(४) संयुक्त अरब अमिरात

उत्तर:(४) संयुक्त अरब अमिरात

 

१०) OXFORD नुसार २०२२ साठी कोणता शब्द निवडला आहे?

(१) मेटावर्स

(२) गोब्लीन मोड

(३) टोक्सिक

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) गोब्लीन मोड

 

११) भारताला कोणता देश “काजीरांगा योजनेसाठी” सहकार्य करंत आहे?

See also  बुलढाना महसुल आणि वन विभाग मध्ये 31 तलाठी पदाच्या भरती २०२३.

(१) ऑस्ट्रेलिया

(२) कॅनडा

(३) फ्रांस

(४) अमेरिका

उत्तर:(३) फ्रांस

 

१२) भारताच्या कोणत्या महिला खेळाडूला “PARA BADMINTON प्लेअर ऑफ द इयर २०२२” निवडले आहे?

(१) मनदीप कौर

(२) मानसी जोशी

(३) नित्य श्री

(४) मनीषा रामदास

उत्तर:(४) मनीषा रामदास

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT