Current Affairs 8th April 2022 – चालू घडामोडी 0८ एप्रिल २०२२


Current Affairs 8th April 2022

Current Affairs (Date – 8th April 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 08 April 2022. Find Current General Knowledge 8th April 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 7th April 2022 – चालू घडामोडी 07 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 6th April 2022 – चालू घडामोडी 06 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 5th April 2022 – चालू घडामोडी 05 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 4th April 2022 – चालू घडामोडी 04 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 1st April 2022 – चालू घडामोडी १ एप्रिल २०२२: Click Here

चालू घडामोडी 08 एप्रिल 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0८ एप्रिल २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) जागतिक स्वास्थ (HEALTH) दिवस कधी साजरा करण्यात आला?

(१)५ एप्रिल

(२) ६ एप्रिल

(३) ७ एप्रिल

(४)८ एप्रिल

उत्तर:(३) ७ एप्रिल

२) ३१ वा “सरस्वती संम्मान” कोणाला मिळण्याची घोषणाझाली आहे?

(१) रामदरथ मिश्र

(२)शरणकुमार लिंबाळे

(३) शिवारेड्डी

(४) वसदेव मोही

उत्तर:(१) रामदरथ मिश्र

३) कोणत्या राज्यात “वन हेल्थ” पायलट प्रकल्प सुरु केला आहे?

(१) बिहार

(२) उतराखंड

(३) राजस्थान

(४)आसाम

उत्तर:(२) उतराखंड

४) संस्कृती मंत्रालयाने कोणते “पोर्टल” सुरु केले आहे?

(१)टेम्पल ३६०

(२) टेम्पल २४

(३) टेम्पल ३६५

(४) टेम्पल ०७

उत्तर:(१) टेम्पल ३६०

५) कोणत्या देशाला “संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवरून”कडून टाकण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे?

(१) उत्तर कोरिया

(२)रशिया

(३) युक्रेन

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) रशिया

६) कोणत्या राज्य सरकारने “मुख्यमंत्री उद्यम क्रांती योजना” सुरु केली आहे?

(१) केरळ

(२) हरियाना

(३) मध्यप्रदेश

(४) उत्तरप्रदेश

उत्तर:(३) मध्यप्रदेश

७) कोणत्या राज्यात “सरहुल २०२२” उत्सव साजरा करण्यात आला आहे?

(१)झारखंड

(२)आसाम

(३) गुजरात

(४)बिहार

उत्तर:(१) झारखंड

८) “चमेली देवी जैन पुरस्कार २०२१” कोणाला मिळाला आहे?

(१)नीलम शर्मा

(२)अरिफा जोहरी

(३) प्रियांका दुबे

(४) नीतू सिंह

उत्तर:(२) अरिफा जोहरी

९) एलोन मस्क यांनी ट्विटर कम्पनीचीकिती टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे?

(१)९%

(२) ७%

(३) ८%

(४) ९.२%

उत्तर:(४) ९.२%

१०) कोणत्या राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापन साठी “कावल उथवी” APPLICATION सुरु केले आहे?

(१) महाराष्ट्र

(२) आसाम

(३) कर्नाटक

(४) तामिळनाडू

उत्तर:(४) तामिळनाडू


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT

 

See also  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती २०२२.