Current Affairs 8th November 2022 : चालू घडामोडी 0८ नोव्हेंबर २०२२


Current Affairs 8th November 2022

Daily Current Affairs (Date – 8th November 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 08 November 2022. Find Current General Knowledge 8th November 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 4th November 2022 – चालू घडामोडी 04 नोव्हेंबर 2022: Click Here
  • Current Affairs 3rd November 2022 – चालू घडामोडी 03 नोव्हेंबर 2022: Click Here
  • Current Affairs 2nd November 2022 – चालू घडामोडी 02 नोव्हेंबर 2022: Click Here
  • Current Affairs 1st November 2022 – चालू घडामोडी 01 नोव्हेंबर 2022: Click Here
  • Current Affairs 29th October 2022 – चालू घडामोडी 29 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 28th October 2022 – चालू घडामोडी 28 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 27th October 2022 – चालू घडामोडी 27 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 26th October 2022 – चालू घडामोडी 26 ऑक्टोबर 2022: Click Here

चालू घडामोडी 0८ नोव्हेंबर 2022: Current Affairs November 08, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0८ नोव्हेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) कोणता दिवस “राष्ट्रीय कॅन्सर जागरूकता दिन” म्हणून साजरा केला जातो?

See also  e Shram Card Registration Form 2022 : ई-श्रम कार्ड ऑनलाइन रजिस्ट्रेशन फार्म

(१)६ नोव्हेंबर

(२) ७नोव्हेंबर

(३) ८नोव्हेंबर

(४) ९नोव्हेंबर

उत्तर:(२) ७ नोव्हेंबर

 

२) कोणत्या संघाने पहिल्यांदा “सय्यद मुश्ताक अलीट्रोफी २०२२” जिंकलीआहे?

(१) मुंबई

(२) चेन्नई

(३) गुजरात

(४) हिमाचल प्रदेश

उत्तर:(१) मुंबई

 

३) शिक्षणमंत्रालयाने कधी “आदिवासी गौरव दिन” साजरीकरण्याची घोषणा केली आहे?

(१) ११ नोव्हेंबर

(२) १५नोव्हेंबर

(३) २०नोव्हेंबर

(४) ३०नोव्हेंबर

उत्तर:(२) १५ नोव्हेंबर

 

४) २०२२ मध्ये T20 मध्ये १००० धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनला आहे?

(१) रोहित शर्मा

(२) सूर्यकुमार यादव

(३) विराट कोहली

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) सूर्यकुमार यादव

 

५) जगातील पहिले “वैदिक घड्याळ” कोठे लावण्यांत येणार आहे?

(१) वारणसी

(२) अयोध्या

(३) उज्जैन

(४) बिहार

उत्तर:(३) उज्जैन

 

६) कोठे“रायझिंग सन वाटर फेस्ट-२०२२” संपन्न झाले आहे?

See also  अणू ऊर्जा शिक्षण संस्था, मुंबई भरती २०२२. AEES Teachers Bharti 2022 |

(१) मणिपूर

(२) आसाम

(३) मेघालय

(४) हिमाचलप्रदेश

उत्तर:(३) मेघालय

 

७) “एशियाई हॉक्की महासंघ” चे अध्यक्ष कोण बनले आहे?

(१) किशोर रेड्डी

(२) के.वी. कामथ

(३) तैयब इकराम

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(३) तैयब इकराम

 

८) १७ व्या “प्रवासी भारतीय संमेलनाचे” प्रमुख पाहुणे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहे?

(१) जपान

(२) वियतनाम

(३) श्रीलंका

(४) गुयाना

उत्तर:(४) गुयाना

 

९) प्रमोद भगत याने“BWF PARA BADMINTON चम्पियनशीप” मध्ये कोणते पदक जिंकले आहे?

(१) कांस्यपदक

(२) सुवर्णपदक

(३) रजतपदक

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) सुवर्णपदक

 

१०) चर्चेत असलेले १०३ वे संविधान संशोधन कशाशी संबंधित आहे?

(१) OBC

(२) SC

(३) ST

(४) EWS

उत्तर:(४) EWS

 

११) कोठे“वर्ल्ड TRAVAL  मार्केट २०२२” आयोजित केले गेले आहे?

(१) बीजिंग

See also  शासकीय तंत्रनिकेतन ठाणे मध्ये नवीन 30 जागांसाठी भरती जाहीर २०२२.

(२) टोक्यो

(३) लंडन

(४) पेरीस

उत्तर:(३) लंडन

 

१२) कोणाला“राष्ट्रीय स्मारक प्राधिकरण” चे अध्यक्ष नियुक्त केले आहे?

(१) किशोर कुमार बासा

(२) राजीव कुमार

(३) मोहित जैन

(४) सौरभ श्रीवास्तव

उत्तर:(१) किशोर कुमार बासा

 

१३) कोणी“एशियाई महाद्विपीय बुद्धिबळ turnament २०२२” मध्ये महिलांमध्ये पदक मिळवले आहे?

(१) प्रियांका नुटक्की

(२) दिव्या देशमुख

(३) थी किम फुंग

(४) पी. वी. नंधिधा

उत्तर:(४) पी. वी. नंधिधा

 

१४) देशाचापहिला“डबल डेक्कर एक्प्रेस वे” कोठे होणार आहे?

(१) दिल्ली

(२) नोएडा

(३) जयपूर

(४) मुंबई

उत्तर:(२) नोएडा

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT