मुंबई मध्ये उच्च श्रेणी लिपिक पदांची भरती ; अर्ज कसा कराल?

DGFT Mumbai Recruitment 2022: DGFT मुंबई (Directorate General of Foreign Trade Mumbai) ने अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाइन दिलेल्या पत्त्यावर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 26 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 25
पदाचे नाव: उच्च श्रेणी लिपिक (UDC)

शैक्षणिक पात्रता :
(i) नियमितपणे समान पोस्ट; किंवा
(ii) निम्न विभागीय लिपिक किंवा समतुल्य श्रेणीमध्ये 5 वर्षे नियमित सेवा

नोकरी ठिकाण : मुंबई, नागपूर, पुणे

वयोमर्यादा: 56 Years
अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता:
विभागीय अतिरिक्त DGFT, विभागीय अतिरिक्त महासंचालनालय ऑफ फॉरेन ट्रेड, वाणिज्य विभाग, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, निष्ठा भवन, 48, सर विठ्ठलदास ठाकरे मार्ग, मुंबई 400 020

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26th October 2022

फी: फी नाही
निवड पद्धत: प्रतिनियुक्ती

अधिकृत संकेतस्थळ : www.dgft.gov.in/CP/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

See also  SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये मोठी भरती