ई गव्हर्नन्स महाराष्ट्र येथे विविध पदाच्या 361 जागांसाठी भरती

E Governance Maharashtra Recruitment 2022 : ई गव्हर्नन्स महाराष्ट्र येथे विविध पदासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर थेट ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

एकूण जागा : ३६१

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (Assistant Program Officer) – एकूण जागा 44
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बीबीए/एमबीए, बीएसडब्लू/एमएसडब्लू किंवा पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

२) तांत्रिक अधिकारी (Technical Officer) – एकूण जागा 127
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनियरिंग पदविकाधारक/पदवीधारक, कृषी विद्यापिठाचा कृषी पदवीधारक, वनक्षेत्रातील पदवीधारक/कृषी विद्यापीठाचा कृषी अभियांत्रिकी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

३) लिपिक कम डेटा एंट्री ऑपरेटर (Clerk Cum Data Entry Operator) – एकूण जागा 190
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पास आणि महाराष्ट्र शासनाची एमएस-सीआईटी परीक्षा पास असणे आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मराठी व इंग्रेजी टायपिंगची अनुक्रमे 30 आणि 40 शब्द प्रति मिनिटची परीक्षा उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे.

वयाची अट : ४५ वर्षे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अधिकृत संकेतस्थळ : www.egovernancesolutions.com

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्जासाठी : येथे क्लीक करा

हे देखील वाचा ::

  • AIIMS मध्ये 254 जागांसाठी भरती, 12वी ते पदवीधर अर्ज करू शकतात
  • महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. पुणे येथे 37 जागांसाठी भरती
  • MPSC Current Affairs : चालू घडामोडी 10 डिसेंबर 2022
  • मुंबईत महारोजगार मेळाव्यात ८ हजार ६०८ जागांवर नोकरीची संधी
  •  SBI : भारतीय स्टेट बँक मुंबई येथे विविध पदांची भरती
See also  Indian Army : भारतीय सैन्य दलात 128 जागांसाठी भरती